बाबर आझम एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने एजबॅस्टन येथे झालेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करत एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला.त्याने आपली 14 शतके केवळ 81 सामन्यांत पूर्ण केली. त्याने हाशिम अमला, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला मागे टाकले.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो