Marathi govt jobs   »   Australia to Host 2032 Olympic and...

Australia to Host 2032 Olympic and Paralympic games | ऑस्ट्रेलिया: 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजक

ऑस्ट्रेलिया: 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळांचे आयोजक
Australia’s Brisbane to Host 2032 Olympic and Paralympic games ऑस्ट्रेलिया: 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळांचे आयोजक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

ऑस्ट्रेलिया: 2032च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहराला 2032 सालच्या  ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक खेळांचे यजमान शहर म्हणून घोषीत केले आहे. याधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न (1956) आणि सिडनी (2000) शहरांनी ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे. तीन वेगेवेगळ्या शहरांमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करणारा ऑस्ट्रेलिया अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

 

Sharing is caring!