Marathi govt jobs   »   Aramane Giridhar gets additional charge as...

Aramane Giridhar gets additional charge as NHAI Chairman | अरमाणे गिरीधर यांना एनएचएआय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार

अरमाणे गिरीधर यांना एनएचएआय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार
Aramane Giridhar gets additional charge as NHAI Chairman अरमाणे गिरीधर यांना एनएचएआय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अरमाणे गिरीधर यांना एनएचएआय अध्यक्षपदाचा अतिरिक्त पदभार

रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाचे (एमओआरटीएच) सचिव, अरामाणे गिरीधर (आयएएस) यांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एनएचएआयचे विद्यमान अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची उत्तराखंडचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थापना: 1988
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्यालय: नवी दिल्ली

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!