Marathi govt jobs   »   Andhra CM launches ‘YSR Bima’ scheme...

Andhra CM launches ‘YSR Bima’ scheme I आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी ‘वायएसआर बिमा’ योजना सुरु केली

Andhra CM launches 'YSR Bima' scheme I आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी 'वायएसआर बिमा' योजना सुरु केली_2.1

 

आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी ‘वायएसआर बिमा’ योजना सुरु केली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी नवीन मार्गदर्शक सूचनांसह ‘वायएसआर बिमा’ योजना सुरू केली असून विम्याचा दावा सुलभ होण्याकरिता मृताच्या कुटुंबाला सरकार थेट रक्कम देणार आहे. वायएसआर विमा योजनेमार्फत 1.32 लाख कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने सन 2021-22 मध्ये 750 कोटी रुपये खर्च केले असून मागील दोन वर्षांत वायएसआर बिमा योजनेसाठी  राज्य सरकारने 1307 कोटी रुपये खर्च केले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी
  • राज्यपाल: बिस्व भूषण हरीचंदन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Andhra CM launches 'YSR Bima' scheme I आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी 'वायएसआर बिमा' योजना सुरु केली_3.1