Marathi govt jobs   »   ADB projected India’s economic growth forecast...

ADB projected India’s economic growth forecast at 10% in FY22 | वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला

वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताचा आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला
ADB projected India’s economic growth forecast at 10% in FY22 वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताचा आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज एडीबीने वर्तवला

आशियाई  विकास बँकेने (एडीबी) वित्तीय वर्ष 2021-2022 मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर 10 % असेल असा अंदाज वर्तवला आहे. जुलै महिन्यातील आशियाई विकास दृष्टीकोन (एडीओ) मध्ये त्यांनी ही माहिती दिली. याआधी एडीबीने भारताची आर्थिक वाढ वित्तीय वर्ष 2022 मध्ये 11% असेल असे वर्तवले होते. तसेच वित्तीय वर्ष 2022-2023 हीच वाढ आधीच्या 7% ऐवजी 7.5 % होईल असे सांगितले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!