Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   75 new Vande Bharat trains

75 new Vande Bharat trains | 75 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

75 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत पुढील 75 आठवड्यांत 75 नवीन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील अशी घोषणा केली. ‘आझादी का अमृत महोत्सव’ 12 मार्च 2021 पासून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे. वर्तमान स्थितीत भारतात दोन वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेद्वारे चालविल्या जातात. पहिली वंदे भारत एक्सप्रेस वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान धावते तर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस कटरा आणि नवी दिल्ली दरम्यान धावते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!