Marathi govt jobs   »   6th anniversary of Skill India Mission...

6th anniversary of Skill India Mission addressed by PM Modi | पंतप्रधान मोदींनी कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त संबोधित केले

6th anniversary of Skill India Mission addressed by PM Modi | पंतप्रधान मोदींनी कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त संबोधित केले_2.1

 

पंतप्रधान मोदींनी कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2021 रोजी जागतिक युवा कौशल्य दिन 2021 आणि कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी “नव्या पिढीतील तरुणांचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून स्वावलंबी भारतासाठी तो एक मोठा पाया आहे” असे प्रतिपादन केले. उद्यमशीलता वाढविण्याच्या उद्देशाने 40 कोटी भारतीयांना कौशल्य प्रदान करणे आणि 2022 पर्यंत अनेक योजना आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या मदतीने एक सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जात आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!