Marathi govt jobs   »   52nd IFFI to be held in...

52nd IFFI to be held in November 2021 in Goa I 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव (आयएफएफआय) नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात पार पडणार

52nd IFFI to be held in November 2021 in Goa I 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव (आयएफएफआय) नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात पार पडणार_20.1

 

52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव (आयएफएफआय) नोव्हेंबर 2021 मध्ये गोव्यात  पार पडणार

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवाची (आयएफएफआय) 52 वी आवृत्ती 20 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान गोवा येथे आयोजित केली जाणार आहे. माननीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी 52 व्या आयएफएफआयचे नियमावली व भित्तीपत्राचे अनावरण केले. भारतीय चित्रपटातील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट अवार्ड फॉर एक्सलन्स इन सिनेमा” हा पुरस्कार या वर्षापासून सुरु करण्यात आला असून दरवर्षी आयएफएफआयमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!