23 जून: संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस
दरवर्षी 23 जूनला “संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस” जागतिक स्तरावर साजरा केला जातो.हा दिवस विकास प्रक्रियेत सार्वजनिक सेवेच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि समाजाला सार्वजनिक सेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाळला जातो. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक कार्य संघटनेच्या सार्वजनिक संस्था आणि प्रशासन विभागाने एका आभासी बैठकीचे आयोजन केले आहे.
संकल्पना: “ भविष्यातील अभिनव सार्वजनिक सेवांची निर्मिती: एसडीजी साध्य करण्यासाठी नवीन युगातील नवीन सरकारी प्रारूपे” ( “फ्यूचर पब्लिक सर्व्हिस इनोव्हेटिंग:न्यू गव्हर्नमेंट मॉडेल्स फॉर ए न्यू एरा टू रिच द एसडीजीस्”
पार्श्वभूमी:
20 डिसेंबर 2002 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 23 जून हा दिवस सार्वजनिक सेवा दिवस म्हणून पाळण्याचे 57/277 या ठरावाद्वारे निश्चित केले. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जगभरातील सर्व नागरी सेवकांच्या कामकाजाच्या परिस्थितीचे निर्धारण करण्यासाठी कामगार संबंध (लोक सेवा), 1978 (क्रमांक 151) ठराव स्वीकारल्याच्या दिवशी साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)