Dear Aspirants,
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023 Result is Announced now. Get the direct link to your schore in MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023. Maharashtra Public Service Commission (MPSC), is going to conduct MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023 on 30th April 2023. From this year MPSC is going to conduct MPSC Combined Exam for Group B and Group C posts. Total 8169 vacancies are going to filled this year. So this is a great opportunity for those who dream of becoming a government servant. To prepare well for MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023, we had successfully conducted MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test on 1st and 2nd April 2023. Check your score now.
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023
यावर्षी MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा 2023 द्वारे, 8169 रिक्त जागांची भरती होणार आहे. ज्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची चांगली तयारी करण्यासाठी, आम्ही 1 आणि 2 एप्रिल 2023 रोजी MPSC अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शिष्यवृत्ती चाचणी यशस्वीपणे आयोजिजित केली आहे. ज्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023 Attempt केली होती ते आता त्यांचे गुण तपासू शकतात.
MPSC Non Gazetted Combined Prelims Exam 2023
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023, Result Announced | MPSC संयुक्त शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल जाहीर
1 आणि 2 मार्च 2023 रोजी झालेल्या MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test 2023 संबधी महत्वाच्या तारखा खाली देण्यात आले आहेत.
Scholarship Test Starting Time: 1st April 2023 – 11 am
Scholarship Test Ending Time: 2nd April 2023– 11:55 pm
Scholarship Test Result Publishing Time: 3rd April 2023– 11 am
Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test, Result Link | MPSC संयुक्त शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल लिंक
Statewide MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test चा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test मध्ये तुम्हाला मिळालेले गुण तपासू शकतात
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test: Result Announced | |
MPSC Non Gazetted Combined Prelims Scholarship Test Result Link | Click here to Check Result on the App |
Click here to Check Result on the Web |
MPSC Non Gazetted Combined Exam Pattern 2023 | MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा स्वरूप
Maharashtra TAIT Bharti 2022: MPSC अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क संवर्गातील सर्व पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.
1061
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी |
टीप:
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे.
- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
- एखादा प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
- वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
MPSC Non-Gazetted Services Exam Pattern 2023

Guidelines for Attempting the Scholarship Test
- Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.
- Submit the Mock in One Go: तुम्ही MPSC Combined Prelims Exam 2023 Scholarship Test एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
- Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.
- Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.
MPSC Non Gazetted Services Exam Syllabus 2023 (Updated)
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
