Marathi govt jobs   »   Latest Post   »   Last Minute Preparation Tips for MPSC...

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022, MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Table of Contents

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: MPSC Technical Combine Prelims Exam 2022 is scheduled on 17 December 2022. The few days before any Exam are very Important. A review of the studies done to date is essential these days. Before appearing for MPSC Technical Combine Prelims Exam 2022, it is very important to check the Last Minute Revision & Tips for Exam Revision. In this article, you will get the Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 with some important topics of each subject.

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022
Category Latest Post
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Technical Combine Prelims 2022
Name Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022
Post Various Gazzated Posts
Total Vacancy 378

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Gazette Technical Service संयुक्त पूर्व परीक्षा 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेचे (MPSC Technical Services Hall Ticket 2022) प्रवेशपत्र (MPSC Gazette Technical Service Admit Card 2022) जारी झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस फार महत्वाचे असतात. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. शेवटचे काही दिवस शिल्लक असतांना आपणास योग्य नियाजन करावे लागते. आज आपण या लेखात Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 पाहणार आहोत. ज्यात काही महत्वाच्या टिप्स (Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Exam 2022) दिल्या आहेत.

MPSC Technical Test Series
MPSC Technical Test Series by Adda247

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 | MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहे.. जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी  चिंता (Stress) आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेतकोणत्या घटकावर भर देण्यात आला होता? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हच्यासाठी Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 हा लेख आणला आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल.

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Exam 2022
Adda247 Marathi App

MPSC Technical Combine Prelims Exam Exam Pattern of Prelims Exam | MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

MPSC Technical Combine Prelims Exam Pattern of Prelims Exam: MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी स्वरुपाची असते. परीक्षेसाठी 1 तास वेळ दिला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. यात मराठी, इंग्लिश व सामान्य क्षमता चाचणी हे विषय असतात. भूगोल, राजशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता व पर्यावरण हे विषय सामान्य क्षमता चाचणी मध्ये येतात.

विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी मराठी 100 200 मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी पदवी
सामान्य क्षमता चाचणी पदवी

MPSC Gazette Technical Services Hall Ticket 2022 | MPSC राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र 

MPSC Gazette Technical Services Hall Ticket 2022: Maharashtra Gazette Technical Service Prelims 2022 (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022) प्रवेशपत्र MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर वर 09 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची खाली दिली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC Technical Services Hall Ticket 2022

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 | MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने टिप्स (Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022) खाली देण्यात येत आहे.

  1. परीक्षेसाठी फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याने, उमेदवारांना त्यांनी तयारीच्या वेळी तयार केलेल्या सर्व महत्त्वाच्या नोट्सचे वाचन करावे.
  2. ज्या विषयात जास्त वेटेज आहे त्या विषयाचे किमान एकवेळा Revision करावी.
  3. शेवटच्या क्षणी कोणत्याही नवीन topic हात लावू नका कारण यामुळे तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल, त्याऐवजी तुम्ही चांगल्या प्रकारे तयार केलेल्या विषयाची उजळणी करा.
  4. मागील वर्षीचे पेपर देखील सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे तुम्हाला मागील वर्षीच्या परीक्षेचा पॅटर्न आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या काठीण्य पातळीचे विहंगावलोकन मिळेल.
  5. अचूकतेवर काम करा आणि त्यात सुधारणा करा त्यासाठी सरावाची गरज असते.
  6. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र वेळेत डाउनलोड करावे जेणेकरून वेळेवर गोंधळ होणार नाही. कारण त्यांना ते परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे बंधनकारक आहे.
  7. परीक्षा हॉलमध्ये, अंदाजे उत्तरे सोडविणे काम करणे टाळा कारण यामुळे नकारात्मक मार्किंगची शक्यता वाढते.
  8. एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका, जर तुम्ही तोच प्रश्न सोडवू शकत नसाल तर पुढच्या प्रश्नावर जा.
  9. उमेदवारांनि परीक्षा केंद्रावर वेळेवर हजार राहावे. परीक्षा केंद्र निवासस्थानापासून दूर असल्यास तसे प्रवासाचे नियोजन करावे.
  10.  शांत राहा आणि शांत झोप घ्या.

आम्ही आशा करतो की या शेवटच्या क्षणी टिपा सर्व उमेदवारांसाठी उपयुक्त ठरतील.

MPSC Technical Online Batch
MPSC Technical Online Batch by Adda247

Important Topics for MPSC Technical Combine Prelims Exam 2022 | MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक

Important Topics for MPSC Technical Combine Prelims Exam 2022: MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी (MPSC Technical Combine Prelims Exam 2022) उजळणी करतांना काही महत्वाचे घटक (Topic) खालील प्रमाणे आहेत.

मराठी

  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • वाक्यरचना, व्याकरण
  • वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ
  • उता-यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी

  • Common vocabulary
  • Grammar
  • Use of Idioms & Phrases
  • Comprehension of passage

चालू घडामोडी

  • राष्ट्रीय बातम्या
  • राज्य बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • नियुक्ती बातम्या
  • अर्थव्यवस्था बातम्या
  • समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
  • करार बातम्या
  • रँक व अहवाल बातम्या
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
  • पुरस्कार बातम्या
  • क्रीडा बातम्या
  • पुस्तके आणि लेखक बातम्या
  • संरक्षण बातम्या
  • महत्वाचे दिवस
  • निधन बातम्या

मासिक चालू घडामोडी

Monthly Current Affairs PDF Link
Monthly Current Affairs – November 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – October 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – September 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – August 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – July 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – June 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – May 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – April 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – March 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – February 2022 Click here to Read
Monthly Current Affairs – January 2022 Click here to Read

भारतीय राजव्यवस्था

सामान्य विज्ञान

भूगोल

पर्यावरण

  • मानवी विकास व पर्यावरण
  • पर्यावरण पूरक विकास
  • नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः व वनसंधारण
  • पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/ राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी (MPSC Technical Combine Prelims Exam 2022) साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
  2. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
  3. उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
  4. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
  5. आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
  6. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
  7. प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
  8. परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Best of Luck for the Exam !!!

Also Read,

FAQs Last Minute Preparation Tips for MPSC Technical Combine Prelims Exam 2022

Q1. When is MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022?

Ans. MPSC Technical Services Main Exam 2022 is scheduled on 17 December 2022

Q2. Has MPSC Technical Services Hall Ticket 2022 been announced for Prelims Exam?

Ans. Maharashtra Public Service Commission (MPSC) has released MPSC Technical Services Hall Ticket 2022 on 09 December 2022.

Q3. What is the duration of MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022?

Ans. The duration of the MPSC Technical Services Combine Prelims 2022 is 1 hour.

Q4. Which identity card to carry for MPSC Technical Services Prelims Exam 2022?

Ans.  An Aadhaar card, voter card, or any other government-issued identity card should be carried while appearing for the MPSC Technical Services Prelims Exam 2022.

Adda247 Marathi Homepage Click Here
Official Website of MPSC https://mpsc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

MPSC Technical Test Series
MPSC Technical Test Series by Adda247

 

Sharing is caring!

FAQs

When is MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022?

MPSC Technical Services Main Exam 2022 is scheduled on 17 December 2022

Has MPSC Technical Services Hall Ticket 2022 been announced for Prelims Exam?

Maharashtra Public Service Commission (MPSC) has released MPSC Technical Services Hall Ticket 2022 on 09 December 2022.

What is the duration of MPSC Technical Services Combine Prelims Exam 2022?

The duration of the MPSC Technical Services Combine Prelims 2022 is 1 hour.

Which identity card to carry for MPSC Technical Services Prelims Exam 2022?

An Aadhaar card, voter card, or any other government-issued identity card should be carried while appearing for the MPSC Technical Services Prelims Exam 2022.