Marathi govt jobs   »   MPSC Civil Services 2023   »   MPSC Civil Services Exam Pattern

MPSC Civil Services Exam Pattern 2023, Check Combined Prelims and Mains Exam Pattern, MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप 2023,

Table of Contents

MPSC Civil Services Exam Pattern 2023

MPSC Civil Services Exam Pattern 2023: The Maharashtra Public Service Commission (MPSC) conducts competitive examinations every year for various categories of State Services, Engineering Services and other departments Group A and Group B (Gazetted) posts. This year, Maharashtra Lokseva Aayog (MPSC) has released MPSC Civil Services 2023 Exam Notification. To crack any exam its very important to understand Exam Pattern of that particular exam. To get complete idea about MPSC Civil Services Exam Pattern 2023, We have given MPSC Civil Services Combined Prelims and Mains Exam Pattern here.

MPSC Civil Services Exam Pattern 2023: Overview

MPSC Civil Services Exam Pattern 2023 Overview: MPSC Civil Services Exam 2023 has three phases. Combined Prelims Exam, Separate Mains Exam and Personal Interview. Below you can see the overview of MPSC Civil Services Exam Pattern 2023.

MPSC Civil Services Exam Pattern 2023
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Notification MPSC Civil Services 2023
Post Names Various Posts
Exam Pattern MPSC Civil Services Prelims and Mains Exam
Exam Phase
  1. Combined Prelims
  2. Separate Mains
  3. Personal Interview
Website https://mpsc.gov.in/

MPSC Civil Services Exam Pattern 2023, Prelims and Mains Exam Pattern

MPSC Civil Services Exam Pattern 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्वसाधारणपणे दरवर्षी MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, इ. संवर्गातील गट अ आणि गट ब (राजपत्रित),  पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते. ही परीक्षा राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांकरिता घेण्यात येते. ही पदे शासनाच्या मागणीनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी भरली जातात. MPSC State Services (राज्यसेवा), MPSC Technical Engineering Services, Food and Drug Services, Inspector Validation Science, etc. Cadre इत्यादी Cadre साठी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षेचे सविस्तर MPSC Civil Services Exam Pattern खाली देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे सविस्तर अभ्यासक्रमझ, परीक्षेचे स्वरूप, निवड प्रक्रिया इत्यादींबद्दल सविस्तर माहिती असणे खूप गरजेचे असते.

MPSC Civil Services 2023 Combined Prelims Notification

MPSC Civil Services Exam: Selection Process | MPSC राजपत्रित नागरी सेवा 2023: निवडप्रक्रिया

MPSC Gazetted Civil Services Exam 2023, Selection Process: MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, इ. संवर्गासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत अश्या 3 टप्प्यात MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे. या लेखात आपण MPSC राज्य सेवा परीक्षेच्या तीनही टप्प्यांचे तपशीलवार स्वरूप (MPSC Civil Services Exam Pattern) पाहणार आहोत.

MPSC Civil Services Exam Pattern in Detail | MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे तपशीलवार स्वरूप

MPSC Civil Services Exam Pattern in Detail: वर सांगितल्याप्रमाणे MPSC Civil Services 2023 Exam (परीक्षा) एकूण 3 टप्प्यात घेतली जाणार आहे, ते खालीलप्रमाणे आहेत;

मराठी मध्ये:

अनु.क्र.

संवर्ग

संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण मुख्य परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण
01 MPSC राज्यसेवा 400 800 100
02 MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा 400 50
03 MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 400 50
04 महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा 400 50
05 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा 400 50
06 महाराष्ट्र कृषि सेवा 400 50
07 महाराष्ट्र वन सेवा 400 50
08 अन्न व औषध प्रशासकीय सेवा 400 50
09 निरीक्षक वैधमापनशास्त्र 400 50
  • यातील पहिला टप्पा अर्थात पूर्व परीक्षा हा केवळ मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यासाठी घेतली जाते.
  • अंतिम निकालात या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जात नाही.
  • पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणा-या उमेदवारांस मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येते.
  • अंतिम निकालात उमेदवारांची क्रमवारी त्यांनी मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांमध्ये मिळविलेल्या गुणांवरून ठरविली जाते.

In English:

Sr. No.

Cadre

Combined Prelims Marks Mains Exam Marks Interview Marks
01 MPSC Rajyaseva (State Services) 400 800 100
02 MPSC Electrical Engineering Services 400 50
03 MPSC Civil Engineering Services 400 50
04 MPSC Mechanical Engineering Services 400 50
05 Electrical and Mechanical Engineering Services 400 50
06 Agricultural Service 400 50
07 Forest Service 400 50
08 Food and Drug Administration Service 400 50
09 Observer Validation Science 400 50

MPSC Civil Services Combined Prelims Exam Pattern | MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व संयुक्त परीक्षेचे स्वरूप

MPSC Civil Services Combined Prelims Exam Pattern: MPSC राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 400 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश (1/4) मार्क कमी होतात. पेपर 1 (GS) मध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत तर पेपर 2 मध्ये (CSAT) हा आहार्ताकारी (Qualifying in Nature) आहे. 

Exam Pattern in Marathi

पेपर गुण प्रश्नसंख्या माध्यम

परीक्षेचा कालावधी

पेपर 1 (अनिवार्य) 200 100 मराठी व इंग्रजी 2 तास
पेपर 2 (अहर्ताकारी) 200 80 मराठी व इंग्रजी 2 तास
एकूण 400 180
  • परीक्षा ही वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  • प्रत्येक पेपरचा कालावधी हा 2 तासाचा असेल
  • प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्रजी असेल
  • पेपर क्रमांक 2 (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळविणे आवश्यक राहील.

Exam Pattern in English

Paper Marks No. of Qtn Medicum Duration
Paper 1 (Compulsory) 200 100 Marathi and English 2 Hours
Paper 2 (Qualifying) 200 80 Marathi and English 2 Hours
एकूण 400 180
  • The examination will be objective based multiple choice format.
  • The duration of each paper will be 2 hours
  • 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • The medium of the exam will be Marathi and English
  • Paper No. 2 (CSAT) is qualifying and minimum 33% marks will be required to qualify Prelims Exam.

MPSC Rajyaseva Update 2022: CSAT Qualifying in Nature

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2023 | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern: MPSC राज्यसेवा परीक्षेचा पूर्व परीक्षेनंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. अंतिम निकाल जाहीर करतांना मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातील गुण ग्राह्य धरले जातात. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेची काठीण्य पातळी ही उमेदवाराचा विविध विषयातील अभ्यास तपासणारी असते त्यामुळे दिलेल्या विषयातील सखोल माहिती उमेदवाराला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेत उमेदवाराचे मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील तपासले जाते. या परीक्षेतून एकूण पदसंख्येच्या साधारणपणे 3 ते 4 पट उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात व त्यांच्यातून अंतिम उमेदवारांची निवड केली जाते. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे;

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1
भाषा पेपर 1
मराठी 50
उच्च माध्यमिक शालान्त
मराठी
3 तास
पारंपरिक / वर्णनात्मक
इंग्रजी 50 इंग्रजी
2
भाषा पेपर 2
मराठी 50 50
पदवी
मराठी
1 तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी 50 50 इंग्रजी
3 सामान्य अध्ययन – 01 150 150 पदवी मराठी व इंग्रजी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
4 सामान्य अध्ययन – 02 150 150 पदवी मराठी व इंग्रजी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
5 सामान्य अध्ययन – 03 150 150 पदवी मराठी व इंग्रजी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
6 सामान्य अध्ययन – 04 150 150 पदवी मराठी व इंग्रजी 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण 800

टीप: 

  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना, उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • पारंपरिक स्वरुपाच्या परीक्षेच्या वेळी आयोगाकडून उमेदवारांना पुरविण्यात येणा-या उत्तरपुस्तिकेमध्ये दिलेल्या पृष्ठांवरच उत्तरे नमूद करणे आवश्यक आहे.
    मुख्य उत्तरपुस्तिकेव्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुरवणी उत्तरपुस्तिकेचा पुरवठा करण्यात येणार नाही.
  • भाषा पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील.
  • भाषा पेपर क्रमांक 2 मधील दोन्ही भागांकरीता (मराठी व इंग्रजी) एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका राहील. त्यामध्ये खालीलप्रमाणे दोन विभाग राहतील:
    • मराठी भाषेचे प्रश्न क्रमांक 1 ते 50 आणि
    • इंग्रजी भाषेचे प्रश्न क्रमांक 51 ते 100
  • पारंपरिक / वर्णनात्मक स्वरुपाच्या पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी) करीता भाग-1 (मराठी) व भाग-2 (इंग्रजी) साठी दोन स्वतंत्र उत्तरपुस्तिका पुरविण्यात येतील. मराठी भाषेसाठी तसेच इंग्रजी भाषेसाठी स्वतंत्र उत्तरपुस्तिकांचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • भाषा पेपर क्रमांक 1 मधील भाग-1 (मराठी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-2 (इंग्रजी) चे प्रश्न सोडविल्यास किंवा भाग-2 (इंग्रजी) च्या उत्तरपुस्तिकेमध्ये भाग-1 (मराठी) चे प्रश्न सोडविल्यास, अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व ती दुर्लक्षित केली जातील.
  • पारंपरिक स्वरुपाच्या उत्तरपुस्तिकेमध्ये उमेदवाराने प्रश्नांचे उपप्रश्न सोडविताना (अ, ब, क, ड किंवा 1, 2, 3, 4) सलगरित्या सोडवावे. एक उपप्रश्न एका पानावर, तर दुसरा उपप्रश्न काही पृष्ठे सोडून अथवा अन्य पृष्ठावर सोडविल्यास असा उपप्रश्न दुर्लक्षित करण्यात येईल.
  • भाषा पेपर क्रमांक 2 (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) मधील दोन्ही भागांकरीता एकच सामाईक उत्तरपत्रिका राहील.

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1
Language Paper 1
Marathi 50
High School
Marathi
3 Hours
Descriptive
English 50 English
2
Language Paper 2
Marathi 50 50
Degree
Marathi
1 Hours
MCQ
English 50 50 English
3 General Studies – 01 150 150 Degree Marathi & English 2 Hours MCQ
4 General Studies – 02 150 150 Degree Marathi & English 2 Hours MCQ
5 General Studies – 03 150 150 Degree Marathi & English 2 Hours MCQ
6 General Studies – 04 150 150 Degree Marathi & English 2 Hours MCQ
Total 800

Note: 

  • In evaluating the answer sheets of objective multiple choice format, only the correct answers mentioned in the answer sheets will be given marks. Also 25% or 1/4 marks will be deducted from the total marks for each wrong answer.
  • For Descriptive examination, the answers should be mentioned only on the pages given in the answer booklet provided by the Commission to the candidates.
  • Under no circumstances will supplementary answer sheets be supplied to candidates other than the main answer sheets.
  • There will be a single combine question paper for both the sections (Marathi and English) in Language Paper No.1.
  • There will be a single combine question paper for both the sections (Marathi and English) in Language Paper No.2. It will have two sections as follows:
    • Marathi language questions number 1 to 50 and
    • English Language Questions Nos. 51 to 100
  • Two separate answer sheets for Part-1 (Marathi) and Part-2 (English) will be provided for traditional / descriptive paper No. 1 (Marathi and English). It is mandatory to use separate answer books for Marathi language as well as English language.
  • If the question of Part-2 (English) is solved in the answer book of Part-1 (Marathi) in Language Paper No. 1 or if the question of Part-1 (English) is solved in the answer book of Part-2 (English), such answers will not be checked and ignored.
  • In the traditional answer book, the candidate should solve the sub-questions (A, B, C, D or 1, 2, 3, 4) in a that manner only.
  • There will be a single common answer sheet for both the sections in Language Paper No. 2 (objective multiple choice).

Note: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासुन वर्णनात्मक स्वरुपाची होणार होती पण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले. त्यामुळे लवकरच MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus जाहीर होणार आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 2022 मध्ये लागू असलेला MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus तपासू शकता.

MPSC Rajyaseva Mains Exam Syllabus 2023

MPSC Civil Services 2023 Test Series
MPSC Civil Services 2023 Test Series

MPSC Civil Engineering Services Mains Exam Pattern 2023 | MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Civil Engineering Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक 01 200 बी. ई. (स्थापत्य) इंग्रजी 3 तास
2 स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक 02 200 बी. ई. (स्थापत्य) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Civil Engineering Paper 01 200 B.E. Civil English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Civil Engineering Paper 02 200 B.E. Civil English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Mechanical Engineering Services Mains Exam Pattern 2023 | MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Mechanical Engineering Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 यांत्रिकी अभियांत्रिकी पेपर क्रमांक 01 200 बी. ई. (यांत्रिकी) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 यांत्रिकी अभियांत्रिकी पेपर क्रमांक 02 200 बी. ई. (यांत्रिकी) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Mechanical Engineering Paper 01 200 B.E. Mechanical English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Mechanical Engineering Paper 02 200 B.E. Mechanical English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Pattern 2023 | MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Electrical Engineering Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 01 200 बी. ई. (विद्युत) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 02 200 बी. ई. (विद्युत) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Electrical Engineering Paper 01 200 B.E. Electrical English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Electrical Engineering Paper 02 200 B.E. Electrical English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Electrical and Mechanical Engineering Services Mains Exam Pattern 2023 | MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Electrical and Mechanical Engineering Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र MPSC विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 01 200 बी. ई. (विद्युत) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक 02 200 बी. ई. (विद्युत) इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Electrical Engineering Paper 01 200 B.E. Electrical English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Electrical Engineering Paper 02 200 B.E. Electrical English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Agriculture Services Mains Exam Pattern 2023 | महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Agriculture Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 कृषी विषयक सामान्य ज्ञान 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 कृषी विज्ञान व तंत्रज्ञान 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 General Knowledge of Agriculture 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Agricultural Science and Technology 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Forest Services Mains Exam Pattern 2023 | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Forest Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 वैकल्पिक विषय 1 200 पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 वैकल्पिक विषय 2 200 पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Optional Subject 1 200 Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Optional Subject 2 200 Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Food and Drug Administration Services Mains Exam Pattern 2023 | महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Food and Drug Administration Services Mains Exam Pattern 2023: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 अन्न व औषधीद्रव्ये विषयक घटक पेपर 1 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 अन्न व औषधीद्रव्ये विषयक घटक पेपर 2 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Elements of Food and Drugs Paper 1 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Elements of Food and Drugs Paper 2 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Observer Validation Science Mains Exam Pattern 2023 | निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षेचे स्वरूप 2023

MPSC Observer Validation Science Mains Exam Pattern 2023: निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा ही 400 गुणांची असून मुलाखत फेरीसाठी 50 गुण आहेत. अंतिम निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. सविस्तर मुख्य परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

मराठी मध्ये: 

पेपर क्र. विषय प्रश्नसंख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
1 निरीक्षक वैधमापनशास्त्र विषयक घटक पेपर 1 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
2 निरीक्षक वैधमापनशास्त्र विषयक घटक पेपर 2 200 कृषी पदवी इंग्रजी 3 तास पारंपरिक/वर्णनात्मक
एकूण 400

In English:

Paper No. Subject Questions Marks Level Medium Duration Pattern
1 Observer Validation Science Paper 1 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
2 Observer Validation Science Paper 2 200 Agriculture Degree English 3 Hours Conventional/ Descriptive
Total 400

MPSC Civil Services Interview / Personality Test | MPSC राजपत्रित नागरी सेवा मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी 

MPSC Civil Services Interview / Personality Test: MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा सर्वात अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत अथवा व्यक्तिमत्व चाचणी. या मध्ये मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रावर आयोगातर्फे मुलखात अथवा व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. यामध्ये उमेदवाराच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा अभ्यास केला जातो व त्यानुसार त्यांचे गुणांकन होते. ही मुलाखत राज्यसेवा मुख्य परीक्षेत 100 तर इतर परीक्षेत 50 गुणांची असते.

MPSC Civil Services Final Result Pattern | MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे अंतिम निकालाचे स्वरूप

MPSC Civil Services Final Result Pattern: लेखी (मुख्य) परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार करण्यात येते.

MPSC Civil Services Exam Pattern PDF Download | MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप: डाऊनलोड करा 

MPSC Civil Services Exam Pattern PDF Download: MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे तपशीलवार  स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Click here to download MPSC Civil Services Exam Pattern 2023

MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप उमेदवारांना कळले असेल अशी आम्हाला आशा आहे. उमेदवारांना आपल्या परीक्षेचे नियोजन करण्यासाठी हा ब्लॉग उपयोगी पडेल अशी आशा Adda247 मराठी ला आहे.

Also Read:

MPSC Civil Services Combined Prelims Notification 2023

MPSC Civil Services Apply Online 2023

MPSC Civil Services Exam Syllabus 2023

MPSC Rajyaseva Exam Syllabus 2023

MPSC Rajyaseva Previous Year Question Pappers

MPSC Rajyaseva Previous Year Cut Off

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MPSC https://mpsc.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MPSC Civil Services 2023 Test Series
MPSC Civil Services 2023 Test Series

Sharing is caring!

FAQs

Where can I get MPSC Civil Services Exam Pattern?

Candidate can get the MPSC Civil Services Exam Pattern in this article.

How many stages are there in MPSC Civil Services Exam 2023

MPSC Civil Services Exam 2023 has three phases. Combined Prelims Exam, Separate Mains Exam and Personal Interview. Below you can see the overview of MPSC Civil Services Exam Pattern 2023.

What is the MPSC Civil Services Combined Prelims Exam Marks?

MPSC Civil Services Combined Prelims Exam is of 400 marks