Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis...

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6, Shift 1, 9th February 2022, MHADA भरती परीक्षा लिपिक आणि सहायक शिफ्ट 1 पेपरचे विश्लेषण

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6, Shift 1, 9th February 2022, In this article, you will get detailed MHADA Exam Analysis 2022 for Assistant, Senior Clerk, Junior Clerk on 9th February 2022 shift 1 exam.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6
Department Maharashtra Housing and Area Development Authority
Category Exam Analysis
Cluster 6
Posts Assistant, Senior Clerk, Junior Clerk
Exam Date 9th February 2022
Shift 1

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6, Shift 1, 9th February 2022 | MHADA भरती परीक्षा लिपिक आणि सहायक शिफ्ट 1 पेपरचे विश्लेषण

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6, Shift 1, 9th February 2022: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा Tata Consultancy Services (TCS) यांच्या मार्फत 31 जानेवारी 2022 पासून सुरु झाली आहे. Cluster 1, Cluster 3Cluster 4, Cluster 7Cluster 2, Cluster 6 7th Feb, Cluster 6 8th Feb चे विश्लेषण आपण याआधी केले आहे. Mhada Bharti Exam वेळापत्रकानुसार 07 फेब्रुवारी 2022 रोजी Cluster 6 ची परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येत आहे. Cluster 6 मध्ये सहायक (Assistant), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) या 3 पदांसाठी 07 फेब्रुवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान 9 सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या लेखात Adda247 मराठी आपणासाठी MHADA भरती परीक्षा क्लस्टर 6 पेपरचे विश्लेषण (MHADA Exam Analysis 2022) घेऊन येत आहे. ज्यामध्ये overall good attempts आणि तपशीलवार प्रत्येक विषयाचे विश्लेषण या लेखात दिल्या गेले आहे. Mhada Bharti Exam च्या आगामी सर्व शिफ्टच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी या विश्लेषणामुळे नक्कीच फायदा होईल. चला तर मग पाहूयात MHADA Exam Analysis 2022.

MHADA Exam Pattern and Syllabus of Assistant, Senior Clerk, Junior Clerk | सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक  पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

MHADA Exam Pattern and Syllabus of Assistant, Senior Clerk, Junior Clerk: सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 50 50
2 इंग्रजी भाषा 50 50
3 सामान्य ज्ञान 50 50
4 बौद्धिक चाचणी 50 50
एकूण 200 200
  • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 Shift 1, 9th February 2022 – Good Attempts | MHADA भरती परीक्षा क्लस्टर 6 पेपरचे विश्लेषण- गुड अटेंप्ट

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6- Good Attempts: MHADA भरती परीक्षा क्लस्टर 6 साठी Good Attempts खाली दिले आहेत. Good Attempts चा अर्थ कट ऑफ असा होत नाही. Good Attempts म्हणजे परीक्षेत तुम्ही केलेल्या 100% Acuraccy नी सोडवलेल्या प्रश्नांची सुरक्षित संख्या आहे ज्यामुळे तुम्हाला कट ऑफ Clear होईल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसल्याने आपणास सर्व प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिल्या जातो. MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6- Good Attempts खाली टेबलमध्ये दिले आहेत. येथे गुड अटेंम्ट म्हणजे 100% Acuraccy नी सोडवलेले प्रश्न.

अ क्र Section Good Attempts Difficulty Level
1 मराठी भाषा 39-43 Easy
2 इंग्रजी भाषा 35-41 Moderate
3 सामान्य ज्ञान 35-39 Moderate
4 बौद्धिक चाचणी 37-41 Easy to Moderate
एकूण 146-164 Easy to Moderate

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 Section-Wise

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 Section-Wise: आजच्या MHADA Exam 2022 परीक्षेत विचारलेल्या प्रत्येक विभागाच्या परीक्षेचे पुनरावलोकन (MHADA Exam Analysis 2022) तपासू शकतात. MHADA Exam Analysis 2022, Cluster 6 परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, असे चार Section वर प्रश्न विचारले गेले. MHADA Exam 2022 परीक्षा विश्लेषणाचा प्रत्येक विभागाचे स्वतंत्रपणे तपशीलवार विश्लेषण (MHADA Exam Analysis 2022) या लेखात दिले आहे.

MHADA भरती 2021 परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – Marathi Language (मराठी भाषा)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – Marathi Language: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत मराठी विषय सोप्या स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6
Topics No. of Questions Difficulty Level
शब्दांच्या जाती 15 Easy to Moderate
प्रयोग 4 Easy
संधी 2 Easy
समास 6 Easy to Moderate
वाक्यरचना 3 Easy
अलंकार 1 Easy
समानार्थी विरुद्धार्थी शब्द 4 Easy
म्हणी व वाक्प्रचार 2 Easy
काळ 6 Easy to Moderate
मराठीतील प्रसिध्द लेखक 2 Easy
उतारा-पावसाचे वर्णन 5 Easy
Total 50 Easy to Moderate
  1.  ‘ययाति’ कादंबरी कोणी लिहिली
  2. 3 प्रश्न थेट प्रयोगावर (गैरहजर मध्ये प्रकार ओळखा) आणि 3 प्रश्न व्याख्यावर होते.
  3. श्लेष अलंकावर एक प्रश्न
  4. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कर्ता, क्रियापद, कर्म ओळखा
  5. जाऊ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.
  6. कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात?
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – English Language (इंग्रजी भाषा)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – English Language: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत English विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने Error Deduction, Direct Indirect Speech, Sentence Arrangement, Paragraph Vocabulary, Clause, Tense यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6
Topics No. of Questions Difficulty Level
Part of Speech 4 Moderate
Articles 4 Moderate
Structure of Sentence 2 Easy
Vocabulary 4 Easy to Moderate
Direct and Indirect Speech 3 Moderate
Clause 2 Easy to Moderate
Active and Passive Voice 4 Moderate
Misspelt 3 Easy
Passage 10 Easy
Sentence Rearrangement 7 Moderate
Error Detection 5 Easy to Moderate
Word Substitution 2  Easy
Total 50 Easy to Moderate
  1. Phrase meaning- A bird in the hand is worth two in the bush
  2. Passage 1 story based- 5Qtns
  3. Passage 2 History based topic 5Qtns
Exam Analysis of MHADA Papers Cluster-wise:

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – General Knowledge (सामान्य ज्ञान)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – General Knowledge: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने प्राचीन इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, Static GK यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6
Topics No. of Questions Difficulty Level
इतिहास 5 Moderate
भूगोल 7 Easy to Moderate
राज्यशास्त्र 6 Easy
विज्ञान 8 Easy to Moderate
चालू घडामोडी 15 Easy to Moderate
Static GK 9 Easy to Moderate
Total 50 Easy to Moderate
  1. 2011 जनगणनेनुसार बालकांचे लिंग गुणोत्तर किती आहे?
  2. 2011 जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
  3. सचिन तेंडुलकर ला भारत रत्ना कोणत्या वर्षी मिळाला?
  4. ययाती ही कादंबरीकोणी लिहिली
  5. ग.दि. माडगूळकर यांच जन्म गाव कोणते आहे?
  6. मूकनायक
  7. नगर पालिकेवर 2 प्रश्न
  8. राज्यसभेवर 2 प्रश्न
  9. गडचिरोलीतील एक धरण आणि नदी खोरेवर एक प्रश
  10. भारतातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते
  11. कांग्रेस समाजवादी दलाची स्थापना कधी झाली?
  12. बाबर चा मृत्यू कधी झाला
  13. सातवाहन काळातील एक ग्रंथ
  14. घटनाक्रम वर एक प्रश्न.
  15. राधानगरी धरण कोणत्या जिल्यात आहे?
  16. मूकनायक हे मुखपत्र कोणाचे आहे?
  17. सांगली जिल्हा कोणत्या विभागात येतो?
  18. उद्धव ठाकरे कितवे मुख्यमंत्री आहेत?

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – Mental Ability (बौद्धिक चाचणी)

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6 – Mental Ability: MHADA Exam 2022 च्या परीक्षेत बौद्धिक चाचणी विषय सोपा-मध्यम स्वरूपाचा होता. यात प्रामुख्याने सरळरुप, शेकडेवारी, नफा-तोटा, सरळ व चक्रवाढ व्याज, वय, गुणोत्तर व प्रमाण, काळ-काम-वेग, संख्यामाला, अक्षरमाला, कोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6
Topics No. of Questions Difficulty Level
सरळरुप 2 Easy
शेकडेवारी 3 Easy to Moderate
नफा-तोटा 1 Easy to Moderate
सरळ व चक्रवाढ व्याज 2 Easy to Moderate
सरासरी Easy
D.I. 4 Easy to Moderate
Inequality 5 Easy to Moderate
Coded Inequality 2 Moderate
Simplification Coded 3 Easy
लयबद्ध रचना 3 Easy
बैठक व्यवस्था 6 Easy to Moderate
संख्यामाला 2 Easy
Dice 2 Easy to Moderate
नातेसंबंध 3 Easy
नातेसंबंध Coded 2 Moderate
वर्णमाला/अक्षरमाला 2 Easy to Moderate
Order and Ranking 5 Easy to Moderate
इतर बुद्धिमता विषयावरील प्रश्न 3 Easy to Moderate
Total 50 Easy to Moderate
  1. 1 जानेवारी 1953 रोजी कोणता दिवस होता?

FAQs: MHADA Exam Analysis 2022, Exam Analysis of Cluster 6, Shift 1, 9th February 2022

Q1. MHADA Cluster 6 shift 1 9th February 2022 परीक्षेसाठी एकूण good attempts काय आहेत?

Ans. MHADA Cluster 6 shift 1 8th February 2022, परीक्षेसाठी साठी good attempts 146-164 आहेत.

Q2. MHADA Cluster 6 परीक्षा कधी होणार आहे?

Ans. MHADA Cluster 6 परीक्षा 07 फेब्रुवारी 2022  ते 09 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान 9 सत्रात होणार आहे.

Q3. MHADA Cluster 6 shift 1 9th February 2022 ची एकूण काठीण्य पातळी काय होती?

Ans. MHADA Cluster 6 shift 1 9th February 2022ची एकूण काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

Q4. MHADA Exam Analysis 2022 मी कुठे पाहू शकतो?

Ans. MHADA Exam Analysis 2022 आपण Adda247 मराठीच्या App आणि Webside वर पाहू शकता.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MHADA Test Series
म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full-Length Test Series

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?