Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023, 31 जुलै 2023 च्या लेखापाल पदाच्या परीक्षेचे विश्लेषण, शिफ्ट 2

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: महाराष्ट्र राज्य वन विभागाने TCS मार्फत लेखापाल पदाची परीक्षा दिनांक 31 जुलै 2023 रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये यशस्वीरीत्या घेतली. लेखापाल परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 31 जुलै 2023 रोजी झालेल्या लेखापाल पदाच्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (सर्वेक्षक)

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात आपण 31 जुलै 2023 रोजी झालेल्या लेखापाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती देण्यात आली आहे. लेखापाल पदाच्या वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
लेखाचे नाव वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023
पदाचे नाव

लेखापाल

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑक्टोबर 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (लेखापाल)

वन विभाग भरती परीक्षा 2023 अंतर्गत लेखापाल पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. लेखापाल पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास (120 मिनिटे)
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट

लेखापाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 21-22 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 87-91 सोपी ते मध्यम

विषयानुरूप वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023

लेखापाल पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची विषयानुसार वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण

लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या वन विभाग परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, उतारा यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
शब्दांच्या जाती 05
समानार्थी शब्द 02
विरुद्धार्थी शब्द 02
प्रयोग 01
म्हणी व वाक्प्रचार 03
समास 02
पुस्तके व लेखक 02
अशुद्ध शब्द 02
शब्दसमूहाबद्दल एक शब्द 02
अलंकार 03
एकूण 25

वन विभाग लेखापाल परीक्षा विश्लेषण 2023: इंग्रजी विषयाचे विश्लेषण

वन विभाग भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Singular-Plural form, Parajumble, Sentence rearrangement, Error detection, Incorrect spelling यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Parts of Speech 2
Article 3
Para Jumbles 4
One Word Substitution 2
Synonyms (Hydrophobia) 2
Antonyms 2
Ideom and Phrases 3
Error Detection 4
Voice 1
Direct and Indirect Speech 1
Spelling Errors 1
Total 25

वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

लेखापाल पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 05
भूगोल 03
राज्यघटना 05
विज्ञान 02
चालू घडामोडी 06
स्टॅटिक जी.के 04
एकूण  25

सामान्य ज्ञान विषयात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे आहे

  • 2011 च्या जनगणनेनुसार भारताची घनता काय होती?
  • वर्ल्ड हप्पी इंडेक्स कोण जारी करते?
  • समाजसुधारक व त्यांच्या संस्था यांच्यावर एक प्रश्न होता.
  • 42 वी घटनादुरुस्तीवर एक प्रश्न होता.
  • निवडणूक आयोगाची रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली?
  • संविधानिक संस्थेवर एक प्रश्न आला होता.
  • भारताच्या नृत्यप्रकारावर एक प्रश्न होता.
  • हुमायून ची बहीण कोण होती?
  • SEBI चे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत?
  • भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम ओडिशा राज्यात कोठे आहे?
  • मार्च 2023 पर्यन्त पवन ऊर्जा निर्माण मध्ये अग्रेसर राज्य कोणते?
  • सोन्याचे धातुकाची खाण कोणत्या राज्यात आहे?
  • शहाजहान ने कोणती वास्तू बांधली नव्हती?
    (A)जामा मस्जिद
    (B)शालिमार बाग, श्रीनगर
    (C)ताजमहाल
    (D)आगराचा किल्ला
  • विजय स्थंभ कोठे आहे?
  • महाकाल कॉरीडोअर कोठे आहे?

वन विभाग लेखापाल परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

वन विभाग भरती परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, अक्षरमाला, नातेसंबंध, आकृत्या पूर्ण करणे आणि जोड्या जुळवणे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

विषय प्रश्न संख्या
पदावली (BODMAS) 03
सांकेतिक भाषा 03
बैठक व्यवस्था 04
अक्षरमाला 03
संख्यामाला 03
आकृत्या मोजणे 02
नातेसंबंध 02
गटात न बसणारा पर्याय 01
वेन आकृती 01
निष्कर्ष आणि अनुमान (syllogism) 03
एकूण 25
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

TCS ने लेखापाल पदाची परीक्षा कधी घेतली?

TCS ने लेखापाल पदाची परीक्षा 31 जुलै 2023 रोजी दुपारच्या शिफ्ट मध्ये घेतली.

मी लेखापाल पदाचे वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकत?

लेखापाल पदाचे वन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

लेखापाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

लेखापाल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

31 जुलै 2023 रोजी झालेल्या लेखापाल पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहेत?

31 जुलै 2023 रोजी झालेल्या लेखापाल पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 87 ते 91 एक्वढे आहेत.