Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी परीक्षा विश्लेषण 2023

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट

Table of Contents

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: TCS ने 21 ऑगस्ट 2023 रोजी तीन शिफ्टमध्ये तलाठी पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार तलाठी पदाची परीक्षा सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या सर्व शिफ्टचे तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
तारीख शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3
10 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
27 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा  येथे क्लिक करा 
22 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा
17 ऑगस्ट 2023 येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

तलाठी परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
लेखाचे नाव तलाठी परीक्षा विश्लेषण 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200

तलाठी परीक्षेचे स्वरूप 2023

तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

तलाठी परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

तलाठी परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहे. तलाठी पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30. ते 06.30
pdpCourseImg
तलाठी भरती 2023 स्वराज मॉक टेस्ट डिस्कशन

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 3)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  21-22 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 21-22 सोपी ते मध्यम
एकूण 86-90 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 3)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने सर्वनाम, उभयान्वयी अव्यय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
सर्वनाम 01
उभयान्वयी अव्यय 01
क्रियाविशेषण 01
समानार्थी शब्द 03
विरुद्धार्थी शब्द 03
प्रयोग 01
म्हणीवाक्प्रचार 03
समास 02
काळ 01
पुस्तके आणि लेखक 04
विविध टॉपिक वरील प्रश्न 05
एकूण 25

मराठी विषयातील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • मितव्ययी शब्दाचा अर्थ काय आहे?
  • ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
  • समानार्थी शब्दाच्या जोड्या विचारल्या होत्या.
  • शिवाजी महाराज सुरत लुटतात. – प्रयोग ओळखा.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 04
Voice 02
Article 03
Synonyms 02
Antonyms 02
Idioms and Phrases 03
Tense 01
Question Tag 02
One Word Substitution 01
Error Detection 04
Direct Indirect Speech 01
Total 25
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 05
भूगोल 03
राज्यघटना 04
चालू घडामोडी 07
विज्ञान 02
स्टॅटिक जी.के 04
एकूण 25

शिफ्ट 3 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

  • राज्यघटनेतील कलामावर एक प्रश्न विचारला होता. (पर्यायात कलम व तो कशाशी संबंधित आहे हे दिले होते त्यातील चुकीचा पर्याय निवडायचा होता.)
  • पर्यावरणसंबंधी एक कायद्यावर प्रश्न होता.
  • भारताची जणगणना 2011 नुसार ST चे साक्षरता दर विचारला होता.
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर दोन प्रश्न होते.
  • भूदान चळवळ कोणी सुरु केली?
  • मुलभूत हक्काच्या कलमावर एक प्रश्न विचारला होता.
  • सेनापती बापटांचे पूर्ण नाव काय आहे?
  • 2022 मधील BCCI च्या पुरस्कारावर एक प्रश्न होता.
  • हल्दीघाटीची लढाई कधी झाली?
  • सालबाईच्या तह कधी झाला?

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका, क्रम व स्थान, पदावली, नफा व तोटा, चक्रवाढ व्याज, सरासरी आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
अंकमालिका 05
सांकेतिक भाषा 03
अक्षरमाला 03
दिशा 01
क्रम व स्थान 01
पदावली 04
सरळव्याज 01
शेकडेवारी 02
नफा व तोटा 01
गुणोत्तर व प्रमाण 01
सरासरी 01
विविध टॉपिक वरील प्रश्न 05
एकूण 25

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 88-92 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने विभक्ती, क्रियापदाचे अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
विभक्ती 01
क्रियापदाचे अर्थ 01
वाक्याचे प्रकार 01
समानार्थी शब्द 03
विरुद्धार्थी शब्द 02
प्रयोग 01
म्हणीवाक्प्रचार 04
समास 02
काळ 01
पुस्तके आणि लेखक 03
विरामचिन्हे 02
विविध टॉपिक वरील प्रश्न 04
एकूण 25

मराठी विषयातील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहे

  • माझे विद्यापीठ पुस्तकाचे लेखक कोण होते?
  • गाढवाला गुळाची चव काय या म्हणीवर एक प्रश्न होता.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 04
Voice 01
Article 03
Synonyms 02
Antonyms 02
Idioms and Phrases 03
Tense 02
Types of Sentence 01
One Word Substitution 02
Error Detection 04
Direct Indirect Speech 01
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 04
भूगोल 03
राज्यघटना 04
चालू घडामोडी 07
विज्ञान 02
स्टॅटिक जी.के 05
एकूण 25

शिफ्ट 2 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, अंकमालिका, तर्क व अनुमान, क्रम व स्थान, पदावली, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, आणि रेल्वे या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
अंकमालिका 03
सांकेतिक भाषा 03
अक्षरमाला 04
तर्क व अनुमान 03
क्रम व स्थान 01
पदावली 04
चक्रवाढ व्याज 01
शेकडेवारी 02
सरळव्याज 01
बोट व प्रवाह 01
रेल्वे 01
नफा व तोटा 01
एकूण 25

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  21-22 सोपी ते मध्यम
4 बौद्धिक चाचणी 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 87-91 सोपी ते मध्यम

विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने नामाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

टॉपिक प्रश्न संख्या
संधी विग्रह 02
क्रियापदाचे अर्थ 01
समानार्थी शब्द 03
विरुद्धार्थी शब्द 03
प्रयोग 02
म्हणीवाक्प्रचार 04
समास 01
काळ 01
विरामचिन्हे 02
पुस्तके आणि लेखक 04
विविध टॉपिक वरील प्रश्न 02
एकूण 25

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, One Word Substitution आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.

Topics No. of Questions
Part of Speech 03
Voice 02
Article 03
Synonyms 03
Antonyms 02
Idioms and Phrases 04
Tense 01
Error Detection 05
Question Tag 02
Total 25

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

तलाठी पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
विषय प्रश्न संख्या
इतिहास 04
भूगोल 05
राज्यघटना 04
चालू घडामोडी 06
विज्ञान 01
स्टॅटिक जी.के 05
एकूण 25

शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण

तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका, बैठक व्यवस्था, गहाळ पद शोधणे पदावली, चक्रवाढ व्याज, सरासरी, रेल्वे आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

 टॉपिक प्रश्न संख्या
अंकमालिका 03
सांकेतिक भाषा 02
अक्षरमाला 03
गहाळ पद शोधणे 02
 बैठक व्यवस्था 01
बोट व प्रवाह 02
पदावली 03
चक्रवाढ व्याज 01
सरळव्याज 01
शेकडेवारी 02
नळ व टाकी 01
नफा व तोटा 01
गुणोत्तर व प्रमाण 01
सरासरी 01
रेल्वे 01
एकूण 25
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले?
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023, 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेचे विश्लेषण, सर्व शिफ्ट_3.1
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

मी तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकत?

तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

तलाठी पदाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.

21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहेत?

21 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत पहिल्या शिफ्टच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 88 ते 92 एक्वढे आहेत. दुसऱ्या पहिल्या शिफ्टच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 88 ते 92 एक्वढे आहेत आणि तिसऱ्या पहिल्या शिफ्टच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 86 ते 90 एक्वढे आहेत.