Table of Contents
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: महसूल विभागाने दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी तीन शिफ्टमध्ये तलाठी परीक्षा 2023 यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार तलाठी पदाची परीक्षा सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 01 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या सर्व शिफ्टचे तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
तलाठी परीक्षेत आलेल्या प्रश्नांची तुलना (फेज 1)
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
तलाठी परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | तलाठी भरती 2023 |
पदाचे नाव | तलाठी |
लेखाचे नाव | तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 200 |
तलाठी परीक्षेचे स्वरूप 2023
तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 25 | 50 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 | |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 |
तलाठी परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ
तलाठी परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. तलाठी पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 09 ते 11 |
शिफ्ट 2 | दुपारी 12.30 ते 02.30 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 04.30. ते 06.30 |
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 3)
तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 23-24 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 22-23 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 22-23 | सोपी ते मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 21-22 | सोपी ते मध्यम |
एकूण | 88-92 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 3)
तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने नाम, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
नाम | 02 |
समानार्थी शब्द | 03 |
विरुद्धार्थी शब्द | 03 |
प्रयोग | 03 |
म्हणी व वाक्प्रचार | 04 |
समास | 02 |
काळ | 01 |
वाक्याचे प्रकार | 02 |
पुस्तके आणि लेखक | 03 |
विविध टॉपिक वरील प्रश्न | 02 |
एकूण | 25 |
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
Topics | No. of Questions |
Fill in the Blanks | 03 |
Article | 03 |
Synonyms | 03 |
Antonyms | 03 |
Idioms and Phrases | 03 |
Tense | 02 |
Error Detection | 04 |
Type of sentence | 02 |
Miscellaneous Topics | 02 |
Total | 25 |
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
विषय | प्रश्न संख्या |
इतिहास | 04 |
भूगोल | 05 |
राज्यघटना | 05 |
चालू घडामोडी | 04 |
विज्ञान | 03 |
स्टॅटिक जी.के | 04 |
एकूण | 25 |
शिफ्ट 3 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर दोन प्रश्न होते.
- मुलभूत हक्कांचा समावेश कधी करण्यात आला होता.
- स्वराज पार्टीचे अध्यक्ष होता.
- 2011 च्या जनगणनेवर एक प्रश्न होता.
- सुधारक वृत्तपत्र कोणी सुरु केले.
- बेकिंग सोडाचे दैनंदिन जीवनातील नाव काय होते
- माहितीचा अधिकार लागू काणारे पहिले राज्य कोणते?
- महात्मा फुलेंच्या कार्यक्षेत्रावर एक प्रश्न विचारण्यात आला होता.
- 42 व्या घटना दुरुस्तीवर एक प्रश्न होता.
- पेशीवर के प्रश्न होता.
- भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेवर एक प्रश्न होता.
- नागरिकत्वावर एक प्रश्न होता.
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, अंकमालिका नातेसंबंध, पदावली, नफा व तोटा, नळ व टाकी, रेल्वे आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
अंकमालिका | 04 |
सांकेतिक भाषा | 03 |
अक्षरमाला | 05 |
वेळ व काम | 01 |
पदावली | 03 |
विधान व निष्कर्ष | 03 |
नफा व तोटा | 01 |
नळ व टाकी | 01 |
सरासरी | 01 |
रेल्वे | 01 |
विविध टॉपिक वरील प्रश्न | 02 |
एकूण | 25 |
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)
तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 22-23 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 22-23 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 21-22 | सोपी ते मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 22-23 | सोपी ते मध्यम |
एकूण | 87-91 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)
तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने क्रियापद, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
क्रियापद | 01 |
शब्दयोगी अव्यय | 01 |
समानार्थी शब्द | 03 |
विरुद्धार्थी शब्द | 03 |
प्रयोग | 02 |
म्हणी व वाक्प्रचार | 03 |
समास | 02 |
काळ | 01 |
पुस्तके आणि लेखक | 04 |
विविध टॉपिक वरील प्रश्न | 05 |
एकूण | 25 |
शिफ्ट 2 मराठी विषयातील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ विचारला होता.
- कर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता.
- गुलामगिरीवर पुस्तकावर एक प्रश्न विचारला होता.
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Adverb, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Voice यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
Topics | No. of Questions |
Adverb | 01 |
Voice | 02 |
Article | 03 |
Synonyms | 03 |
Antonyms | 02 |
Idioms and Phrases | 03 |
Tense | 01 |
Error Detection | 02 |
Question Tag | 02 |
Direct Indirect Speech | 01 |
Punctuation | 02 |
Miscellaneous Topics | 03 |
Total | 25 |
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
विषय | प्रश्न संख्या |
इतिहास | 04 |
भूगोल | 04 |
राज्यघटना | 05 |
चालू घडामोडी | 06 |
विज्ञान | 02 |
स्टॅटिक जी.के | 04 |
एकूण | 25 |
शिफ्ट 2 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- सहेली अँप वर एक प्रश्न विचारला होता.
- भारताची जनगणना 2011 नुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साक्षरता दर कमी आहे?
- पर्यावरणाशी संबंधित परिषदेवर एक प्रश्न होता.
- मुलभूत हक्कावर एक प्रश्न होता.
- NDRF समिट वर एक प्रश्न विचारला होता.
- घटनादुरुस्तीवर एक प्रश्न होता.
- कलम 16 वर एक प्रश्न विचारला होता.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
- मानस नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
- प्रकाशसंश्लेषण क्रियेवर एक प्रश्न होता.
- इंडिया डिवाइडेड या पुस्तकचे लेखक कोण होते?
- इराणी कप वर एक प्रश्न होता.
- राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वांवर एक प्रश्न होता.
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका, विधान व निष्कर्ष, पदावली, नफा व तोटा, चक्रवाढ व्याज, सरासरी आणि शेकडेवारी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
अंकमालिका | 04 |
सांकेतिक भाषा | 03 |
अक्षरमाला | 04 |
दिशा | 01 |
वेन आकृती | 01 |
पदावली | 05 |
नळ व टाकी | 01 |
काळ व काम | 01 |
चक्रवाढ व्याज | 01 |
विधान व निष्कर्ष | 02 |
नफा व तोटा | 01 |
गुणोत्तर व प्रमाण | 01 |
एकूण | 25 |
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
तलाठी पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 22-23 | सोपी ते मध्यम |
2 | इंग्रजी भाषा | 22-23 | सोपी ते मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 21-22 | सोपी ते मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 21-22 | सोपी ते मध्यम |
एकूण | 86-90 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)
तलाठी पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या सर्व विषयांचे विषयानुसार तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने क्रियाविशेषण, शब्दसिद्धी, पुस्तके आणि लेखक वाक्याचे प्रकार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समास आणि प्रयोग यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
क्रियाविशेषण | 01 |
समानार्थी शब्द | 03 |
विरुद्धार्थी शब्द | 03 |
प्रयोग | 01 |
म्हणी व वाक्प्रचार | 03 |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द | 01 |
समास | 02 |
काळ | 01 |
पुस्तके आणि लेखक | 04 |
शब्दसिद्धी | 01 |
विविध टॉपिक वरील प्रश्न | 05 |
एकूण | 25 |
शिफ्ट 1 मधील मराठी विषयातील काही प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- समास ओळखा – पालापाचोळा
- पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली यावर एक प्रश्न होता.
- कर्मणी प्रयोगावर एक प्रश्न होता.
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Part of Speech, Article, Error detection, Tense, Direct Indirect Speech आणि Idioms and Phrases यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
Topics | No. of Questions |
Prepositions | 01 |
Tense | 02 |
Article | 03 |
Synonyms | 03 |
Antonyms | 03 |
Idioms and Phrases | 04 |
Direct Indirect Speech | 02 |
Types of Sentence | 01 |
Error Detection | 03 |
One Word Substitution | 02 |
Miscellaneous Topics | 04 |
Total | 25 |
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
विषय | प्रश्न संख्या |
इतिहास | 04 |
भूगोल | 03 |
राज्यघटना | 05 |
चालू घडामोडी | 07 |
विज्ञान | 01 |
स्टॅटिक जी.के | 05 |
एकूण | 25 |
शिफ्ट 1 मधील सामान्य ज्ञानाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहे.
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर दोन प्रश्न होते.
- G20 वर एक प्रश्न विचारण्यात आता आहे.
- भारतातील सामाजिक चळवळी वर एक प्रश्न होता.
- मुलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घटनेत समाविष्ठ करण्यात आले.
- इतिहासातील महत्वपूर्ण संस्था व त्यांचे संस्थापक यावर जोडी लावा असा प्रश्न होता.
- भारताची जणगणना 2011 वर एक प्रश्न होता.
- थार वाळवंट कोठे आहे?
- घटनेतील कलमावर एक प्रश्न होता.
- सत्यशोधन समाजाची स्थापना कधी झाली?
- भारत सेवक समाजावर एक प्रश्न होता.
- 1901 मध्ये भारताचा व्हॉइसराय कोण होते?
- कोणत्या दोन नद्यांच्या संगमाने गंगा नदी तयार होते.
- सुक्रोजला काय म्हणतात?
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
तलाठी परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बैठक व्यवस्था, अक्षरमाला, अंकमालिका, असमानता, वेन आकृती, पदावली, चक्रवाढ व्याज, काळ काम व वेळ अंतर घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
अंकमालिका | 04 |
सांकेतिक भाषा | 03 |
असमानता | 02 |
वेन आकृती | 02 |
अक्षरमाला | 03 |
पदावली | 03 |
बोट व प्रवाह | 01 |
शेकडेवारी | 01 |
वयवारी | 01 |
नफा व तोटा | 01 |
चक्रवाढ व्याज | 01 |
भागीदारी | 01 |
सरळव्याज | 01 |
सरासरी | 01 |
एकूण | 25 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |