Table of Contents
MPSC Group B Exam Postponed 2020, MPSC recently announced MPSC Group B Mains Exam Postponed 2020 due to shortage of question paper that occur by court order of allowing 86 candidates to MPSC Group B Mains Exam
MPSC Group B Mains Exam 2020 Postponed | |
Exam Organization | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC Group B Exam Postponed |
Exam Type | Maharashtra Recruitment Exam |
Exam Date | To be Announced |
Official Website | www.mpsc.gov.in |
MPSC Group B Mains Exam Postponed 2020
MPSC Group B Mains Exam Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षेच्या तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या होत्या. ज्याप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब, मुख्य परीक्षा- 2020 संयुक्त पेपर 1 हा 29 जानेवारी 2022 रोजी तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट- ब, मुख्य परीक्षा-2020 पोलीस उपनिरीक्षक पेपर 2 हा 30 जानेवारी 2022 रोजी सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 हा 05 फेबुवारी 2022 आणि राज्य कर निरीक्षक पेपर 2 हा 12 फेब्रुवारी, 2022 ला होणार होता. परंतु आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या (MPSC Group B exam postponed) आहे. त्यासंबंधीची अधिसूचना MPSC ने 27 जानेवारी 2022 रोजी जाहीर केली. आज या लेखात आपण MPSC ने जाहीर केलेल्या MPSC Group B exam postponed बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.
MPSC Group B Exam Postponed 2020 | MPSC गट-ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली
MPSC Group B Exam Postponed 2020: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन 29, 30 जानेवारी 2022 व 05, 12 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते पण त्या सर्व परीक्षा आता पुढे ढकलल्या (MPSC Group B exam postponed) आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या दिनांक 25 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रसिध्द उत्तरतालिकेसंदर्भात मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक 571/2022 प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिनांक 24 जानेवारी, 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना दिनांक 29 व 30 जानेवारी, 2022 रोजी आयोजित परीक्षेसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्याचे आदेश उच्च न्यायालय मुंबई यांनी दिले होते. त्यामुळे प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकाच्या आवश्यकतेपेक्षा कमी पडल्या. या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकाच्या आधारे परीक्षा आयोजित करणे तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील इतरही संबंधित बाबींची व्यवस्था करणे अल्पकालावधीत शक्य होणार नाही. यामुळे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात (MPSC Group B exam postponed) आल्या. परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर होताच आम्ही या लेखात नवीन तारखा update करू त्यासाठी आपण या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

MPSC Group B Mains Exam Postponed Official Notice PDF
MPSC Group B Exam Postponed 2020: Important Dates | MPSC गट-ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली: महत्वाच्या तारखा
MPSC Group B Exam Postponed 2020: Important Dates: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी घेण्यात आली होती. MPSC ने MPSC Group B Exam Postponed केल्या असून सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येईल.
No. | परीक्षेचे नांव | परीक्षेचा दिनांक |
1 | MPSC Group B Combined Mains Exam Date (संयुक्त पेपर 1) | लवकरच जाहीर होईल |
2 | MPSC Group B Combined Mains Exam Hall Ticket | 21 जानेवारी 2022 |
3 | MPSC Group B PSI Mains Exam Date (पोलीस उपनिरीक्षक पेपर 2) | लवकरच जाहीर होईल |
4 | MPSC Group B PSI Mains Exam Hall Ticket | 21 जानेवारी 2022 |
5 | MPSC Group B ASO Mains Exam Date (सहायक कक्ष अधिकारी पेपर 2) | लवकरच जाहीर होईल |
6 | MPSC Group B ASO Mains Exam Hall Ticket | लवकरच जाहीर होईल |
7 | MPSC Group B STI Mains Exam Date (राज्य कर निरीक्षक पेपर 2) | लवकरच जाहीर होईल |
8 | MPSC Group B STI Mains Exam Hall Ticket | लवकरच जाहीर होईल |
MPSC Group B Mains Hall Ticket Direct Link | MPSC गट ब मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड डायरेक्ट लिंक
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket: MPSC Group B Mains Exam 2020 Hall Ticket (प्रवेशपत्र) MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर 21 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC Group B Mains Exam Hall Ticket 2022 डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून सर्व उमेदवार MPSC Group B Mains Exam (परीक्षेसाठी) त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
MPSC Group B Mains Exam Hall Ticket Direct Download Link

MPSC Group B 2020 Mains Exam- Exam Pattern | MPSC गट-ब मुख्य परीक्षा – परीक्षेचे स्वरूप
MPSC Group B Mains Exam Pattern: MPSC गट-ब मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. Prelims Exam (पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2020 चे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे स्वरूप
MPSC Group B 2020 Mains Exam Syllabus | MPSC गट-ब मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
MPSC Group B Mains Exam Syllabus – Download: MPSC गट-ब मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी घेतली जाते. पेपर 1 आणि पेपर 2 हे प्रत्येकी 200 गुणांसाठी घेतली जाते. पेपर 1 मध्ये मराठी, English आणि सामान्य ज्ञान हे विषय आहेत. पेपर २ हा तिन्ही पोस्ट साठी वेगवेगळा घेतला जातो. पेपर 2 मध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हे विषय आहेत. MPSC गट-ब मुख्य परीक्षा 2020 चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो अभ्यासक्रम डाऊनलोड करा.
MPSC गट-ब मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group B Mains Exam- PYQ | MPSC गट-ब मुख्य परीक्षा- PYQ
MPSC Group B Mains Exam – PYQ: परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. 2011 पासून 2019 पर्यंतचे MPSC Group-B, ASO, STI आणि PSI चे Previous Year Question Papers and Answer Keys (2011-2019) पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021
MPSC Group B Mains Exam Cut Off Trend | MPSC गट-ब मुख्य परीक्षा – Cut Off Trend
MPSC Group B Mains Exam Cut Off Trend: MPSC गट-ब मुख्य परीक्षेचे 2015 ते 2019 पर्यंतचा कट ऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
FAQs: MPSC Group B Mains Exam Dates 2020 Postponed
Q1. MPSC Group B Mains Exam पुढे ढकलण्यात आली आहे का?
Ans. होय, MPSC गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
Q2. MPSC Group B Mains Exam आता कधी होईल?
Ans. MPSC गट ब मुख्य परीक्षांच्या तारखा लवकरच MPSC जाहीर करेल.
Q3. MPSC Group B Mains Exam Combine Paper 1 कधी होता?
Ans. MPSC Group B Mains Exam Combine Paper 1 Exam 29 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणार होती.
Q4. MPSC Group B Mains Exam ला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. MPSC Group B Mains Exam ला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
