Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022, In this article, you will get Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022, Some Important Topics for MPSC Combine Exam 2022
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022 | |
Category | Latest Post |
Organization Name | Maharashtra Public Service Commission |
Name | Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022 |
Post | STI, PSI, and ASO |
Application Mode | Online |
Total Vacancy | 1085 |
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे (MPSC Group B Prelims) प्रवेशपत्र (Admit Card) जारी झाले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे. परीक्षेच्या अगोदरचे काही दिवस फार महत्वाचे असतात. या दिवसात आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची उजळणी होणे फार आवश्यक आहे. कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे तपासणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरुन तुमची परीक्षा सुरळीत होईल. शेवटचे काही दिवस शिल्लक असतांना आपणास योग्य नियाजन करावे लागते. आज आपण या लेखात Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022 पाहणार आहोत. ज्यात काही महत्वाच्या टिप्स (Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022) दिल्या आहेत.
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा काही दिवसांवर आहे. जसजसा वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच परीक्षर्थ्यांमध्ये थोडी चिंता (Tension) आहे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर थोडा गोंधळ होतो जसे की, अजून काय वाचायचे आहे? महत्त्वाचे विषय कोणते? मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेत कोणत्या घटकावर भर देण्यात आला होता? कोणत्या विषयात मला सहज गुण मिळवता येतील? मी माझे प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे का? हे सर्व विचार तुमच्या मनात घोळत असतील. परीक्षेपूर्वी या गोंधळाच्या स्थितीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही तुम्हच्यासाठी Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022 हा लेख आणला आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल.

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण
MPSC Group B Exam Pattern of Prelims Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब पूर्व परीक्षेचे स्वरूप
Exam Pattern of MPSC Group B Prelims Exam: सहायक कक्ष अधिकारी ( Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा होते. MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
विषय | प्रश्नसंख्या | एकूण गुण | दर्जा | माध्यम | परीक्षेचा कालावधी | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | वस्तुनिष्ठ बहुपर्यायी |
MPSC Group B 2022 Combine Prelims Exam Hall Ticket | MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र
MPSC Group B 2022 Combine Prelims Exam Hall Ticket: MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाले असून खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक कारण आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
MPSC Group B Hall Ticket 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Group B Combine Exam | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे
Last Minute Preparation Tips to Crack MPSC Group B Combine Exam: MPSC MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने टिप्स (Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022) खाली देण्यात येत आहे.
- मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा आणि भूतकाळातून शिका: कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. विचारलेल्या प्रश्नाचा प्रकार आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नासाठी लागणारा वेळ तुम्हाला आधीच कळला आहे. जेणेकरून यावेळी तुम्ही तुमचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल.
- शहाणे व्हा आणि सुधारणा करा: तुमच्या आजूबाजूला नवीन माहिती मिळत असेल. तुमची तयारी सुलभ करण्यासाठी काही जण नवीन ट्रिक्स सांगून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे स्वागतच करा पण शेवटच्या काही दिवसात ती ट्रिक आत्ता उपयोगी ठरेल का याचा सुद्धा विचार करा. कारण कोणतीही ट्रिक वापरण्यासाठी चांगल्या सरावाची गरज असते. त्यामुळे याचा सुद्धा विचार करणे गरजेचे ठरते
- आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे: तुमच्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या अगोदर दिवसभर व रात्रभर जागून वाचन टाळा. कारण परीक्षेदरम्यान एकाग्र करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्ही दररोज 15 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न देखील करू शकता कारण त्यामुळे शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहते. हे तुमचा मेंदू रीसेट करते, मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि सुयोग्य विचार आणि धारणा यासाठी तुम्हाला तयार करते.
- शांत राहा आणि परीक्षा द्या: शेवटी, तुमचा आत्मविश्वास चांगला आणि परीक्षेचा ताण घेऊ नका. तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुमची पुनरावृत्ती आणि अचूकता. स्मार्ट धोरण आखा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर द्या. चांगले खा आणि रात्रीचे उल्लू बनू नका. विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या, विशेषतः आगामी दिवसांमध्ये.
- नवीन काहीही वाचू नका: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या क्षणी या मूलभूत tip म्हणजे नवीन काहीही वाचणे व्यर्थ आहे. यावेळी तुम्ही जे वाचता ते कायम ठेवण्याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून, नवीन कव्हर करण्याऐवजी, आपण आधी वाचलेल्या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
- परीक्षेचे नियोजन करा: आपणस 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे पेपर सोडवतांना योग्य नियोजन करा. योग्य नियोजनामुळे आपणास कोणते प्रश्न आधी सोडवायचे आणि कोणते प्रश्न नंतर सोडवायचे याचा अंदाज लावता येईल.
Checklist for MPSC Combine Prelims Exam 2022
Important Topics for MPSC Combine Exam 2022 | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे घटक
Important Topics for MPSC Combine Exam 2022: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी (MPSC Combine Exam 2022) उजळणी करतांना काही महत्वाचे घटक (Topic) खालील प्रमाणे आहेत.
इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास – 1857 चा उठाव,
- जहाल व मवाळ कालखंड,
- गांधी युग,
- व्हाईसराय
- महत्वाचे गव्हर्नर व जनरल
- महाराष्ट्रातील समाजसुधारक
भूगोल
- प्रकृतीक भूगोल
- भारताचा भूगोल
- महाराष्ट्रातील नद्या
- महाराष्ट्र – उद्योगधंदे
- महाराष्ट्र – खनिजसंपत्ती
- हवामान – मान्सुन / महाराष्ट्र विभाग
- वने /खनिज संपत्ती
- लोकसंख्या / स्थलांतर
- मृदा – जलसंधारण – कृषी
- वाहतुक / पर्यटन स्थळे
- भारताची जनगणना
भारतीय राज्यघटना
- महत्वाचे कायदे
- मुलभूत हक्क
- नागरिकत्व
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- न्यायव्यवस्था
- लोकसभा
- राज्यसभा
- आणीबाणी
- केंद्र-राज्य संबंध
- CAG/ महान्यायवादी/ महाधिवक्ता
- महत्वाचे खटले /घटनादुरुस्त्या
- पंचायत राज
अर्थव्यवस्था
- भारतीय अर्थव्यवस्था – वैशिष्ट्ये
- राष्ट्रीय उत्पन्न – विवीध संकल्पना
- HDI / MPI / SDG/ MDG etc..
- पंचवार्षिक योजना
- परकीय व्यापार /व्यापारतोल / BOT
- बँकींग
- सार्वजनिक वित्त / बजेट
- आर्थिक सुधारणा
- पायाभूत सुविधा
- जागतिक विविध संघटना

सामान्य विज्ञान
- भौतिकशास्त्र
- रसायनशास्त्र
- वनस्पती शास्त्र
- आरोग्य शास्त्र
चालू घडामोडी
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
मासिक चालू घडामोडी PDF | लिंक |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी मे 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जून 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जुलै 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी ऑगस्ट 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी सप्टेंबर 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी ऑक्टोबर 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी नोव्हेंबर 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी डिसेंबर 2021 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी जानेवारी 2022 | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना
Notice for Candidates | परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे
- लांब पल्ल्यावरून प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळेमध्ये परिक्षा केंद्रामध्ये पोहोचणे शक्य होईल.
- उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
- उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीने व स्वखर्चाने केंद्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे,
- फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. (पॅन कार्ड, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक पासबुक)
- आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे कृपया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा, फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणणे आवश्यक आहे.
- यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न केल्यास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. कृपया लक्षात ठेवा- रेशन कार्ड, फोटो आयडीचे रंगीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, आधार कार्डची रंगीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
- प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे.
- परिक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर परिक्षा केंद्रात प्रवेश बंद केला जाईल. उशीरा उपस्थित झाल्यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतील उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Best of Luck for the Exam !!!
FAQs Last Minute Preparation Tips to Crack MPSC Combine Exam 2022
Q1. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022 कधी आहे?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2022, 26 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात आहे.
Q2. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे का?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे.
Q3. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा कालावधी किती आहे?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा कालावधी 1 तास आहे.
Q4. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. MPSC संयुक्त पूर्व परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
