Marathi govt jobs   »   Result   »   सहकार आयुक्तालय निकाल 2023

सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर, पदानुसार PDF डाउनलोड करा

सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर 

सहकार आयुक्तालय निकाल 2024: सहकार आयुक्तालय विभागाने दिनांक 09 नोव्हेंबर 2024 रोजी सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर केला आहे. सर्व उमेदवार सहकार आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन अंतिम निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात सहकार आयुक्तालय निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात सहकार आयुक्तालय निकाल 2024 च्या PDF देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय निकाल 2024: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर झाला आहे. सहकार आयुक्तालय निकाल 2024 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

सहकार आयुक्तालय निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय निकाल  2023
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

309

सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय निकाल 2023  01 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय निकाल 2024 लिंक 

सहकार विभागातील गट- क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सहकार आयुक्तालय निकाल 2024 जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेला पदानुसार निकाल

सहकार आयुक्तालय निकाल 2023 लिंक
पदाचे नाव  निकाल लिंक
सहकारी अधिकारी श्रेणी 1 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
सहकारी अधिकारी श्रेणी 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लेखापरीक्षक श्रेणी 2 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
उच्च श्रेणी लघुलेखक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लघुटंकलेखक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(अमरावती) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(नागपूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(पुणे) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(लातूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(कोकण) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(नाशिक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(कोल्हापूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक(औरंगाबाद) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लघुटंकलेखक(नाशिक) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लघुटंकलेखक(अमरावती) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लघुटंकलेखक(नागपूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
लघुटंकलेखक(औरंगाबाद) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लघुटंकलेखक(पुणे) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लघुटंकलेखक(लातूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लघुटंकलेखक(कोल्हापूर) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
उच्च श्रेणी लघुलेखक(पुणे) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सहकार आयुक्तालय निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

सहकार आयुक्तालय निकाल 2023 दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून सहकार आयुक्तालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना 06 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 08 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 12 ऑक्टोबर 2023
सहकार आयुक्तालय निकाल 2023 01 नोव्हेंबर 2023

सहकार आयुक्तालय निकाल 2023 कसा  डाउनलोड करावा ?

सहकार आयुक्तालय निकाल 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @sahakarayukta.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • तेथे सहकार आयुक्तालय निकाल 2023 पदानुसार देण्यात आला आहे.
  • निवडलेल्या उमेदवारांची यादी असलेली PDF फाइल उघडेल.
  • सर्च फंक्शन वापरून पीडीएफमध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहकार आयुक्तालय निकाल 2023 कधी जाहीर झाला?

सहकार आयुक्तालय निकाल 2023 01 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

सहकार आयुक्तालय निकाल 2023 मी कसा डाउनलोड करू शकतो?

सहकार आयुक्तालय निकाल 2023 डाउनलोड करण्याची लिंक या लेखात दिली आहे.