Marathi govt jobs   »   सहकार आयुक्तालय भरती 2023   »   सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांची अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करा

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023: सहकार आयुक्तालय विभागाने दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. सर्व उमेदवार त्यांच्या खात्यावर लॉग-इन करून अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. या लेखात सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे. सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सहकार आयुक्तालय भरती 2023
लेखाचे नाव सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023
पदांची नावे
  • सहकारी अधिकारी श्रेणी 1
  • सहकारी अधिकारी श्रेणी 2
  • लेखापरीक्षक श्रेणी 2
  • सहायक सहकार अधिकारी / वरिष्ठ लिपिक
  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

309

सहकार आयुक्तालय परीक्षेची तारीख 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर
अधिकृत संकेतस्थळ www.sahakarayukta.maharashtra.gov.in

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 नोटीस

सहकार विभागातील गट- क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दिनांक 14 आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सहकार आयुक्तालय अंतिम उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे. सदर परीक्षेची अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी लिंक दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी सक्रीय राहणार आहे. सहकार विभाने जाहीर केलेली सहकार आयुक्तालय उत्तरतालिकेची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 नोटीस

सहकार आयुक्तालय उत्तरतालीकेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली असून सहकार आयुक्तालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना 06 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 07 जुलै 2023
सहकार आयुक्तालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

सहकार आयुक्तालय प्रवेशपत्र 2023 08 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय परीक्षा 2023 14 आणि 16 ऑगस्ट 2023
सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 12 ऑक्टोबर 2023

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक 

सहकार आयुक्तालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक जाहीर केली. उमेदवार त्यांच्या युझर आयडी आणि पासवर्ड टाकून आपली सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळ @sahakarayukta.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा. तेथे सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 वर क्लीक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • तेथे अंतिम उत्तरतालिका वर क्लीक करा.
  • आता तुम्ही सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सहकार आयुक्तालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर झाली का?

होय, सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 जाहीर झाली आहे.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 कधी जाहीर करण्यात आली आहे?

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले.

मी सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 कोठून डाउनलोड करू शकतो?

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक या लेखात देण्यात आली आहे.

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्याटची शेवटची तारीख काय आहे?

सहकार आयुक्तालय उत्तरतालिका 2023 वर उमेदवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 पर्यंत आक्षेप घेऊ शकतात.