Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM लातूर भरती 2023

NHM लातूर भरती 2023 अर्जासाठी शेवटचा दिवस, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM लातूर भरती 2023

NHM लातूर भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, लातूर, ने NHM लातूर भरती 2023 जाहीर केली आहे. NHM लातूर भरती 2023 ही कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM लातूर भरती 2023 मध्ये एकूण 76 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM लातूर भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM लातूर भरती 2023: विहंगावलोकन

NHM लातूर भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2023 आहे. NHM लातूर भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM लातूर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, लातूर
भरतीचे नाव NHM लातूर भरती 2023
पदाचे नाव

कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट

एकूण रिक्त पदे 76
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी स्थान लातूर
अधिकृत संकेतस्थळ http://zplatur.gov.in/

NHM लातूर भरती 2023 अधिसूचना

NHM लातूर भरती 2023 अंतर्गत 76 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM लातूर भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM लातूर भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM लातूर भरती 2023 अधिसूचना PDF

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi App

NHM लातूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा

NHM लातूर भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM लातूर भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM लातूर भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM लातूर भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
17 जुन 2023
NHM लातूर भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 17 जुन 2023
NHM लातूर भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 जुलै 2023

NHM लातूर भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

NHM लातूर भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार असून पदानुसार रिक्त जागांचा तपशील तुम्ही वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM लातूर भरती 2023- पात्रता निकष

NHM लातूर भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM लातूर भरती 2023- अर्ज शुल्क

NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: रु. 150
  • मागास प्रवर्ग: रु.100

NHM लातूर भरती 2023- अर्ज प्रक्रिया

NHM लातूर भरती 2023- साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 03 जुलै 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म download करू शकतात.

NHM लातूर भरती 2023, अर्जाचे स्वरूप (5 आणि 6 पृष्ठ)

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

NHM लातूर भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM लातूर भरती 2023 ची अधिसूचना 17 जून 2023 रोजी जाहीर झाली.

NHM लातूर भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM लातूर भरती 2023, कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM लातूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM लातूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2023 आहे.

NHM लातूर भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार NHM लातूर भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.