महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक रिक्रुटमेंट 2022_00.1
Marathi govt jobs   »   Job Notification   »   MSC Bank Recruitment 2022

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक रिक्रुटमेंट 2022 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक रिक्रुटमेंट 2022: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने 4 मे 2022 रोजी MSC बँक भरती 2022 ची अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदासाठी होणार आहे. या लेखात आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022

MSC बँक भरती 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC बँक) मुंबई ही एक शेड्युल्ड बँक आहे जी महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेचे नेतृत्व करते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडने Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्जाची नोंदणी 5 मे 2022 पासून सुरू होऊन 23 मे 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज लिंक सक्रिय राहणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखात दिलेल्या लिंकवरून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 बद्दल संपूर्ण तपशील पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक Trainee Clerk आणि Trainee Junior Officer 2022 च्या भरतीची अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार MSC बँक भरती 2022 च्या सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्या पाहू शकतात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना

04 मे 2022

अर्ज करण्याची सुरवात 05 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 मे 2022

परीक्षेसाठी प्रवेशपत्र

परीक्षेच्या 10 दिवस आधी

परीक्षा तारीख जुलै 2022 च्या पहिल्या आठवड्यात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने 29 एप्रिल 2022 रोजी Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 चे Notification, Download करू शकता.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अधिसूचना PDF

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: रिक्त पदाचा तपशील

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) च्या एकूण 195 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केले आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरतीसाठी होणार आहे.

Posts Vacancies
Trainee Clerk 166
Trainee Junior Officer 29
Total Vacancies 195
WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Application

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022, मुंबई: अर्ज शुल्क

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 साठी उमेदवारांनी अर्ज शुल्क तपासले पाहिजे:

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: अर्ज शुल्क
Trainee Junior Officers Rs. 1770
Trainee Clerks Rs. 1180

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 अंतर्गत Trainee Clerk आणि Trainee Junior Officer पदांना लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता:

 1. Trainee Clerk: कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह पदवीधर.
 2. Trainee Junior Officer: उमेदवाराकडे सर्व सेमिस्टर/वर्षांच्या एकूण किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer) रिक्त पदांसाठी JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण होणे श्रेयस्कर असेल.

वयोमर्यादा:

 1. Trainee Clerk: 28.02.2022 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.
 2. Trainee Junior Officer: 28.02.2022 रोजी किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे.

अनुभव:

 1. Trainee Clerk: अनुभव असणे आवश्यक नाही.
 2. Trainee Junior Officer: 2 वर्षांपर्यंत. बँकिंग क्षेत्रात शक्यतो अर्बन/डीसीसी बँकेत अधिकारी म्हणून .

अनिवार्य- उमेदवार हे महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असले पाहिजेत.

WRD Maharashtra Recruitment Update 2022
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: अर्ज करण्यासाठी लिंक

MSC बँक भरती 2022 अंतर्गत Trainee Clerk आणि Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची लिंक 5 मे 2022 सक्रिय होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असून उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022, ऑनलाइन अर्जाची लिंक (लिंक निष्क्रिय आहे) 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022: निवड प्रक्रिया

 • उमेदवारांची निवड ऑनलाइन (लेखी) चाचणी/परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत याद्वारे केली जाईल.
 • पदांनुसार ऑन-लाइन लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

Trainee Junior Officer (प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी) पदासाठी

Sr. No. Name of Tests No. of Qs. Max. Marks
Total Time
1 Professional knowledge 40 80
120 minutes
2 English 40 40
3 Banking and General Awareness 40 40
4 Quantitative and Numerical
ability
40 40
Total 160 200

Trainee Clerk (प्रशिक्षणार्थी लिपिक) पदासाठी

Sr. No. Name of Tests No. of Qs. Max. Marks
Total Time
1 Reasoning ability & Computer aptitude 40 80
120 minutes
2 English 40 40
3 Banking and General Awareness 40 40
4 Quantitative and Numerical
ability
40 40
Total 160 200
 1. वरील चाचण्या फक्त इंग्रजीत उपलब्ध असतील. 
 2. उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान 50% म्हणजे 100 गुण पात्रता गुण मिळणे आवश्यक आहे.

 

इतर भरती:

FAQs: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022

Q1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. MSC बँक भरती 2022ची Notification, 4 मे 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. MSC बँक भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

Q3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी पासून सुरु होणार आहे?

Ans. MSC बँक भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मे 2022 पासून सुरु होणार आहे.

Adda247 Marathi Homepage Click Here
Official Website of MSC Bank https://www.mscbank.com

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?