Marathi govt jobs   »   कृषी सेवक भरती 2023   »   कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023: महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक पदाच्या एकूण 2109 पदाच्या भरतीसाठी कृषी सेवक भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023 14 सप्टेंबर 2023 पासून सक्रीय झाली आहे. कृषी सेवक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज या लेखात आपण कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

कृषी सेवक भरती 2023

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रिय झाली आहे. कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव कृषी सेवक भरती 2023
पदाचे नाव कृषी सेवक
एकूण रिक्त पदे 2109
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023
ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in

कृषी सेवक आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना 

कृषी सेवक भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दि. 14 सप्टेंबर 2023 ते दि. 03 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. 14 सप्टेंबर 2023 ते दि. 03 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये करता येईल.

विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून पासून दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल. कृषी सेवक आवेदनपत्र भरण्याबाबत सूचनेची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कृषी सेवक आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना PDF

कृषी सेवक ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय होणार आहे. कृषी सेवक ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कृषी सेवक ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
कृषी सेवक भरती 2023 ची अधिसूचना ची अधिसूचना 16 ऑगस्ट 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023
कृषी सेवक परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
BMC ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय झाली आहे. कृषी सेवक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. कृषी सेवक ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • प्रथम उमेदवाराने महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @krishi.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • तेथील भरती वर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
  • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

कृषी सेवक भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

कृषी सेवक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900

कृषी सेवक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

कृषी सेवक ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना JPEG फॉरमॅटमध्ये आवश्यक आकारात खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे डायमेन्शन  फाईल साईज
स्वाक्षरी 140 x 60 पिक्सल्स 10-20 केबी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 240 x 240 पिक्सल्स 20-50 केबी
स्वयंघोषणापत्र 800 x 400 पिक्सल्स 50-100 केबी
पासपोर्ट साईज फोटो 200 x 230 पिक्सल्स 20-50 केबी

स्वयंघोषणापत्राचा मजकूर खाली देण्यात आला आहे.

“I, _______ (इंग्लिश मध्ये उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

कृषी विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
कृषी सेवक अभ्यासक्रम 2023 कृषी सेवक भरती 2023 अधिसूचना
कृषी विभाग वेतन 2023 कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कृषी विभाग भरती 2023 कृषी विभाग रिक्त पदे 2023
कृषी विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Krushi Vibhag Bharti
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023 सक्रीय झाली आहे का?

कृषी सेवक ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी सक्रीय होणार आहे.,

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा?

कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायच्या सर्व स्टेप्स या लेखात देण्यात आल्या आहेत.