Marathi govt jobs   »   Latest Post   »   MPSC Gr. B Combine Pre Exam-21...

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट | All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Prelims on 28th and 29th August 2021 | Download PDFs

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट | All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Prelims on 28th & 29th August 2021 | Download PDF: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे 04 सप्टेंबर ला होणाऱ्या गट ब संयुक्त पूर्व परिक्षेपूर्वी आपली तयारी तपासून पाहण्याची उत्तम संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. MPSC Combine Group B Prelims परीक्षा 2021 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी, Adda247 मराठी ने 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री टेस्ट आयोजित केली होती.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट | MPSC Group B Prelims 2021 All Over Maharashtra Mock Test | Download PDFs

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट | MPSC Group B Prelims 2021 All Over Maharashtra Mock Test | Download PDFs: उमेदवार 28 आणि 29 ऑगस्ट 2021 या तारखेला झालेल्या MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्टमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची PDF डाउनलोड करू शकतात आणि उत्तरे न पाहता ते सर्व प्रश्न Solve करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे सुनिश्चित करेल की उमेदवार स्पर्धात्मक वातावरणात ही मॉक टेस्ट देत आहेत आणि त्यांना त्यांच्या तयारीचा प्रत्यक्ष परिणाम मिळेल. प्रश्न सोडवल्यानंतर विद्यार्थी त्यांची उत्तरे तपासू शकतात. अशा प्रकारे, उमेदवारांना त्यांच्या कमकुवतपणा आणि सामर्थ्यांची माहिती होईल जे ते परीक्षेच्या आधी सुधारू शकतात आणि 4 सप्टेंबर च्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत मिळेल.

तुम्ही या लेखात 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी झालेली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट, (MPSC Group B Prelims 2021 All Over Maharashtra Mock Test) मराठी आणि English या दोन्ही भाषेत सर्व प्रश्नांची आणि स्पष्टीकरणासोबत असलेल्या त्यांच्या उत्तरांची PDF खाली दिलेल्या लिंकद्वारे Download करू शकता.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मॉक टेस्ट डाउनलोड करण्यासाठी येहे क्लिक करा

Click here to Download MPSC Group B Combined Prelims 2021 Mock Test

Exam Pattern of MPSC Group B: Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्वपरीक्षा नमुना)

MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब पूर्व परीक्षा नमुना): उमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या  
एकूण गुण
दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

MPSC Group B संयुक्त पूर्व परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच Attempt करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

[Download] MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 प्रवेश प्रमाणपत्र निघाले

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Prelims on 28th & 29th August 2021 | Download PDFs_40.1
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?