Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   ZP परीक्षा विश्लेषण 2023

ZP परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 2, 17 ऑक्टोबर 2023, जोडारी(फिटर) पदाच्या परीक्षेचे विश्लेषण

ZP परीक्षा विश्लेषण 2023

ZP परीक्षा विश्लेषण 2023: जिल्हा परिषद 2023 भरती अंतर्गत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी दुसऱ्या  शिफ्टमध्ये जोडारी(फिटर) या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 2 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार जोडारी(फिटर) पदाची परीक्षा सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 17 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या दुसऱ्या शिफ्टचे ZP परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

ZP परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 3, 15 ऑक्टोबर 2023, कनिष्ठ अभियंता(विद्युत)

ZP परीक्षा विश्लेषण 2023, शिफ्ट 3, 07 ऑक्टोबर 2023, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

ZP परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2 07 ऑक्टोबर 2023 रिंगमन (दोरखंडवाला)

ZP परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 3 07 ऑक्टोबर 2023 वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

ZP परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. ZP परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग जिल्हा परिषद
भरतीचे नाव ZP भरती 2023
पदाचे नाव जोडारी(फिटर)
लेखाचे नाव ZP परीक्षा विश्लेषण 2023
ZP परीक्षा विश्लेषण 2023 शिफ्ट 2, 17 ऑक्टोबर 2023, जोडारी(फिटर)
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 01 तास
एकूण गुण 100

ZP परीक्षेचे स्वरूप 2023

ZP भरती 2023 अंतर्गत (जोडारी(फिटर)) पदाची परीक्षा एकूण 100 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत तांत्रिक विषयातील 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 100 गुण होते.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 तांत्रिक  50 100 01 तास
एकूण 50 100  

ZP परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ

ZP परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ही 15 ऑक्टोबर 2023 व 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. ZP पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.

शिफ्ट परीक्षेची वेळ
शिफ्ट 1 सकाळी 09 ते 11
शिफ्ट 2 दुपारी 12.30 ते 02.30
शिफ्ट 3 संध्याकाळी 04.30. ते 06.30

ZP परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

ZP भरती 2023 अंतर्गत (जोडारी(फिटर)) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 तांत्रिक  37-44 सोपी ते मध्यम
एकूण 50 सोपी ते मध्यम
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर, पदानुसार जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक तपासा_70.1
जिल्हा परिषद टेस्ट

विषयानुरूप ZP परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)

ZP भरती 2023 अंतर्गत (जोडारी(फिटर)) पदाच्या परीक्षेत तांत्रिक विषयावर एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.

तांत्रिक विषयाचे विश्लेषण

ZP भरती 2023 अंतर्गत (जोडारी(फिटर)) पदाच्या परीक्षेत तांत्रिक या विषयात एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. तांत्रिक विषयात विचारण्यात आलेल्या घटकांची यादी खाली दिली आहे.

  • मार्किंग साधने- 3 प्रश्न
  • मोजमाप साधने- 3-4 प्रश्न
  • बेंच वाईस आणि हॅकसॉचे उपयोग- 1 प्रश्न
  • स्क्रू थ्रेडचे प्रकार- 3-4 प्रश्न
  • स्टील आणि लोखंडाचे प्रकार- 1-2 प्रश्न
  • गेजचे प्रकार व उपयोग- 1 प्रश्न
  • ड्रील मशीनचे प्रकार- 2 प्रश्न
  • पाईप फिटिंग- 2-3 प्रश्न
  • कुलंत आणि लुब्रीकंटचे उपयोग- 3-4 प्रश्न
  • बीअरींगचे प्रकार – 2-3 प्रश्न
Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ZP भरती 2023 संबंधित इतर लेख
जिल्हा परिषद भरती 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023  जिल्हा परिषद डेमो लिंक 
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख जिल्हा परिषद वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

मी ZP परीक्षा विश्लेषण 2023 कोठे तपासू शकतो?

ZP परीक्षा विश्लेषण 2023 सविस्तर स्वरुपात या लेखात देण्यात आले आहे.

ZP परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

ZP परीक्षा 07 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे.

ZP परीक्षेची काठीण्य पातळी कशी होती?

ZP परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती.