Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर, भाग 3 च्या परीक्षांचे प्रवेशपत्र लिंक सक्रीय

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी भाग 3 च्या परीक्षांसाठी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केले आहे. विविध संवर्गातील एकूण 19460 पदांसाठी जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. सध्या भाग 3 मध्ये 01 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत. कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि विस्तार अधिकारी(पंचायत) या पदांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. इतर पदाचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार आहे. आज या लेखात आपण जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक व प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

भाग 4 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

जिल्हा परिषद भरती 2023

लेखाचे नाव

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023

पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3  01 ते 06 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद प्रवेशपत्र दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

भाग 4 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाले असून जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 भाग 3 01 ते 06 नोव्हेंबर 2023
जिल्हा परिषद भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
pdpCourseImg
ग्रामसेवक भरती सिलेक्शन बॅच 2023

पदानुसार जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023

जिल्हा परिषदेने सध्या 01 ते 06 नोव्हेंबर 2023 रोजी ज्या पदांच्या परीक्षा होणार आहेत पदानुसार व शिफ्टनुसार जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे. इतर पदांच्या परीक्षाच्या तारखा लवकरच जाहीर होईल. जश्या इतर पदांच्या तारखा जाहीर होतील तसे खालील तक्त्यात पदानुसार परीक्षांच्या तारखा अपडेट केल्या जातील.

जिल्हा परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 3
तारीख शिफ्ट व वेळ पदाचे नाव
01 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) कनिष्ठ यांत्रिकी
शिफ्ट 2 (सकाळी 10) यांत्रिकी
शिफ्ट 3 (सायंकाळी 03) कनिष्ठ आरेखक
02 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 1 (सकाळी 07) विस्तार अधिकारी (शिक्षण)
शिफ्ट 2 (सकाळी 10) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
06 नोव्हेंबर  2023 शिफ्ट 3 (सायंकाळी 03) विस्तार अधिकारी (पंचायत)

 

कृषी विभाग प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी अँप

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत तिसऱ्या टप्यात कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण), विस्तार अधिकारी(पंचायत) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील परीक्षा 01 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यातील कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी(शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि विस्तार अधिकारी(पंचायत) या पदांचे जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम संबंधित जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
  • आता तेथे जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये प्रवेशपत्र वर क्लिक करा
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे जिल्हा परिषद भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • आता आपले जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

जिल्हा परिषद डेमो लिंक व माहिती पुस्तिका

महाराष्ट्रात एकूण 19460 रिक्त पदांच्या भरतीसाठी दिनांक 07 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी IBPS ने परीक्षेचा इंटरफेस लक्षात यावा यासाठी जिल्हा परिषद डेमो लिंक सक्रीय केली आहे. त्यासोबतच उमेदवारांसाठी लातूर जिल्हा परिषदेने माहितीपुस्तिका सुद्धा जाहीर केली आहे. जिल्हा परिषद डेमो लिंक बद्दल माहिती मिळवण्यासाठी व माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

जिल्हा परिषद डेमो लिंक

जिल्हा परिषद माहिती पुस्तिका (मराठी)

जिल्हा परिषद माहिती पुस्तिका (इंग्लिश)

जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 आपल्याला माहिती असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो. जिल्हा परिषद भरती 2023 मधील अतांत्रिक पदांच्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. तर तांत्रिक पदांमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय यावर प्रश्न विचारल्या जातील. जिल्हा परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे का?

होय, जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 26 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाले.

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक मला कोठे मिळेल?

जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायचे डायरेक्ट लिंक या लेखात देण्यात आली आहे.