Marathi govt jobs   »   Job Notification   »   NPCIL Recruitment 2021

NPCIL 2021 अधिसूचना | NPCIL Recruitment 2021 Notification | Apply for 250 Vacancies

NPCIL Recruitment 2021 | Apply for 250 vacancies: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) 2021 अधिसूचना 250 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) 2021 अधिकृत अधिसूचना (Nuclear Power Corporation of India Limited (NPCI) 2021 Notification) PDF, NPCIL भरतीच्या  महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

Nuclear Power Corporation of India Limited (NPCI) 2021 Notification | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (NPCIL) 2021 अधिसूचना

Nuclear Power Corporation of India Limited (NPCI) 2021 Notification: NPCIL, अणुऊर्जा विभाग, भारत सरकारच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख उपक्रम, ज्याची अणु तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंमध्ये सर्वसमावेशक क्षमता आहे. NPCIL ने  ITI अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहे. सदर जाहिरात महाराष्ट्रातील पालघर जिल्हातील तारापूर येथे नोकरीची संधी असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या जाहिरातीची विस्तृत माहिती खाली देण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत पदभरती 2021

NPCIL Recruitment Important Dates | NPCIL पदभरती – महत्वाच्या तारखा

NPCIL Recruitment Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) 2021 पदभरतीच्या (NPCIL Recruitment) सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

NPCIL Recruitment Important Dates
Events Dates
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) 2021- अधिसूचना 28 ऑक्टोबर 2021
अर्ज स्वीकारण्याची सुरवातीची तारीख 28 ऑक्टोबर 2021
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021

NPCIL Recruitment: Advertisement Overview | NPCIL पदभरती जाहिरात

NPCIL Recruitment: Advertisement Overview: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) तारापूर महाराष्ट्र साइटवर ट्रेड अप्रेंटिसच्या 250 रिक्त जागांसाठी अर्ज मागवत आहे. ज्यात फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, रेफ, AC मेकॅनिक, कारपेंटर, प्लंबर, वायरमन, डिझेल मेकॅनिक, मशीनिस्ट, पेंटर, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस, COPA, स्टेनोग्राफर (इंग्रजी), स्टेनोग्राफर (हिंदी), सेक्रेटेरियल असिस्टंट, हाउस कीपर या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

NPCIL जाहिरात pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NPCIL Apprenticeship 2021- Vacancies | NPCIL अप्रेंटिस 2021- रिक्त जागांचा तपशील 

NPCIL Apprenticeship 2021- Vacancies: NPCIL अप्रेंटिस 2021आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या 250 पदांचे संवार्गानुसार विविरण खालील तक्त्यात दिले आहे.

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 फिटर 26
2 टर्नर 10
3 इलेक्ट्रिशियन 28
4 वेल्डर 21
5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
6 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 13
7 रेफ. & AC मेकॅनिक 16
8 कारपेंटर 14
9 प्लंबर 15
10 वायरमन 11
11 डिझेल मेकॅनिक 11
12 मशीनिस्ट 11
13 पेंटर 15
14 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 02
15 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 01
16 इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस 17
17 COPA 14
18 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 02
19 स्टेनोग्राफर (हिंदी) 01
20 सेक्रेटेरियल असिस्टंट 04
21 हाउस कीपर 03
एकूण 250

Nuclear Power Plant Recruitment 2021- Eligibility Criteria | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) 2021- पात्रता निकष 

Nuclear Power Plant Recruitment 2021- Eligibility Criteria: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) 2021 मध्ये 21 संवर्गातील पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व शारीरिक मापदंड खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा: वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

प्रवर्ग (Category)   वय (Age)
सर्वसाधारण 14 ते 24
OBC 14 ते 27
SC/ST 14 ते 29

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) 2021ऑनलाईन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

शारीरिक मापदंड: उमेदवाराचे किमान शारीरिक मापदंड खाली देण्यात आले आहे.

उंची कमीतकमी 137 सेमी
वजन कमीतकमी 25.4 किलो
दृष्टी दृशिदोष नसावा
Note निवड झालेल्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि मग नियुक्ती पत्र मिळेल.

NPCIL Recruitment 2021- Application Fee | NPCIL पदभरती 2021- अर्ज शुल्क

NPCIL Recruitment 2021 Application Fee: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) अंतर्गत येणाऱ्या अप्रेंटिस पदभरतीसाठी कोणतेही शुल्क नाही. फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

How to apply for NPCIL Recruitment 2021 | NPCIL पदभरती- अर्ज कसा करावा

How to apply for NPCIL Recruitment 2021: NPCIL मध्ये निघालेल्या  फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, रेफ, AC मेकॅनिक, कारपेंटर, प्लंबर, वायरमन, डिझेल मेकॅनिक, मशीनिस्ट, पेंटर, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनेंस, COPA, स्टेनोग्राफर (इंग्रजी), स्टेनोग्राफर (हिंदी), सेक्रेटेरियल असिस्टंट, हाउस कीपर या पदांसाठी अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.

NPCIL Recruitment Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.

NPCIL Apprenticeship 2021- Monthly Salary | NPCIL अप्रेंटिस 2021- महिन्याचे मानधन

NPCIL Apprenticeship 2021- Monthly Salary: NPCIL अप्रेंटिस 2021 चे मानधन खालील प्रमाणे आहे.

Duration of ITI Payment (In Rs)
`ज्याचा ITI चा कोर्स 1 वर्षाचा आहे 7700
ज्याचा ITI चा कोर्स 1 वर्षाचा आहे 8855

NPCIL Recruitment 2021- Terms and Condition | NPCIL पदभरती 2021- अटी व शर्ती

NPCIL Recruitment 2021- Terms and Condition: NPCIL पदभरती 2021 च्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

  • अर्ज करणारा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवारांना सल्ला दिला जातो की निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर द्यावा. एकदा नोंदणी केल्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक बदलण्याची परवानगी दिली जाईल. NPCIL  केवळ नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि एसएमएसद्वारे माहिती पाठवेल.
  • NPCIL संलग्नता आणि प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थी कायद्याच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करते,
    नियमित रोजगार प्रदान करण्याचे कोणतेही बंधन NPCIL  ला नाही.
  • शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी फक्त एक वर्षाचा असेल.
  • कॉर्पोरेशनच्या आवश्यकतेनुसार निवडलेल्या शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती त्यांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करण्याच्या अधीन आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) जाहिरात 2021

  • प्रशिक्षणार्थींना वाहतूक/वसतिगृह सुविधा किंवा इतर कोणत्याही प्रकारची निवासी सुविधा उपलब्ध करून देण्याची कोणतीही तरतूद नाही.
  • अप्रेंटिसशिपसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांनी संबंधित शिस्तीसाठी तपशीलवार म्हणून अर्ज करत असलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी सर्व आवश्यक पात्रता निकष पूर्ण केले आहेत. उमेदवार पात्र नसल्यास, त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. जर उमेदवार शिकाऊ उमेदवारीसाठी गुंतले असतील आणि त्यानंतर, त्यांनी पात्रता निकष पूर्ण केले नाहीत असे आढळल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि कोणतीही सूचना किंवा नुकसान भरपाई न देता शिकाऊ उमेदवारी समाप्त केली जाईल.

FAQs NPCIL Recruitment 2021

Q1. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख काय आहे?

Ans. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती ऑनलाईन अर्जाची प्रारंभ तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे

Q2. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.

Q3. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत अधिसूचनेनुसार किती रिक्त जागा जाहीर केल्या आहेत?

Ans. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत अधिसूचनेनुसार 250 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

Q4. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती 2021 अर्ज करण्याची फी किती आहे?

Ans. NPCIL Recruitment 2021 अंतर्गत पदभरती 2021 अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

NPCIL Recruitment 2021 Notification | Apply for 250 Vacancies_40.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

NPCIL Recruitment 2021 Notification | Apply for 250 Vacancies_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

NPCIL Recruitment 2021 Notification | Apply for 250 Vacancies_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.