Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगर परिषद परीक्षेची तारीख 2023

Nagar Parishad Exam Postponed 2023 | नगर परिषद परीक्षा 2023, काही संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 02 व 03 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क व महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक या संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली होती. नगर परिषद संचालनालयाने एकूण 1782 रिक्त पदांचा भरतीसाठी नगर परिषद भरती 2023 जाहीर केली होती. आता नगर परिषद वेळापत्रक 2023 जाहीर करण्यात आले आहे. आज आपण या लेखात नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून त्यासंबंधी नगर परिषद संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात नगर परिषद वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव नगर परिषद भरती 2023
सेवा
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे 1782
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
लेखाचे नाव नगर परिषद परीक्षेची तारीख 2023
परीक्षेची तारीख 09 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

नगर परिषद भरती 2023

नगर परिषद भरती 2023: महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी 13 जुलै 2023 रोजी नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली होती. नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

नगर परिषद परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली असून नगर परिषद भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 1 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 भाग 2 09 नोव्हेंबर 2023
नगर परिषद निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

नगर परिषद शुद्धिपत्रक (31 ऑक्टोबर 2023)

महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 02 व 03 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क, महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट क व महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/लेखापरीक्षक या संवर्गाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकतात.

नगर परिषद प्रसिद्धीपत्रक (31 ऑक्टोबर 2023) डाउनलोड लिंक 

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023: पदानुसार वेळापत्रक 

नगर परिषद परीक्षेचे पदानुसार वेळापत्रक दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाले आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झालेले संवर्गनिहाय वेळापत्रकाचे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद संवर्ग निहाय वेळापत्रक 2023 (16 ऑक्टोबर 2023 चे प्रसिद्धीपत्रक)

नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांसाठी मध्ये दोन पेपर आहेत यात पेपर 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा समावेश आहेत. तर पेपर 2 हा विषयाशी संबंधित ज्ञानावर आधारित आहे. नगर परिषद परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असतील. नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप व परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे का?

होय, नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे.

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 कधी जाहीर झाली?

नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

नगर परिषद भरती परीक्षा 2023 कधी घेण्यात येणार आहे?

नगर परिषद भरती परीक्षा 2023 दिनांक 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.