Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023

नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करायचा शेवटचा दिवस

नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023

नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023: नगर परिषद भरती 2023 साठी आजचा म्हणजेच 20 ऑगस्ट 2023 ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयाने दिनांक 13 जुलै 2023 रोजी एकूण 1782 रिक्त पदांचा भरतीसाठी नगर परिषद भरती 2023 जाहीर केली होती. नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 13 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली होती. आज या लेखात आपण नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात नगरपरिषद भरती  2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नगरपरिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे. नगर परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

नगरपरिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव नगर परिषद भरती 2023
सेवा
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
  • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे 1782
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023
ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

नगर परिषद भरती 2023

नगर परिषद भरती 2023:महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी 13 जुलै 2023 रोजी नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली आहे. नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 13 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली. अर्ज करायची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नगर परिषद भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 13 जुलै 2023
नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
नगर परिषद परीक्षेची तारीख 2023 25 ऑक्टोबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023
नगर परिषद भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

नगर परिषद भरती 2023 च्या अधिसूचनेनुसार नगर परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 13 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली आहे. नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नगर परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक लवकरच सक्रीय होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • उमेदवाराने MAHA DMA च्या अधिकृत संकेतस्थळ @https://mahadma.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर नगर परिषद भरती 2023 या ऑप्शन वर क्लीक करावे.
  • एक नवीन पेज ओपन होईल तिथे दिलेल्या नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लीक करा.
  • नगर परिषद भरतीचा फॉर्म ओपन होईल
  • त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
  • त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
  • शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.

टीप: उमेदवारांना नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करतांना कोणतीची अडचण आल्यास 919513252077 या हेल्प डेस्क वर संपर्क साधावा.

नगर परिषद भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

नगर परिषद भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • अराखीव प्रवर्ग: रु 1000
  • राखीव प्रवर्ग: रु. 900

नगर परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्र नगरपालिका भरती 2023 मधील अभियांत्रिकी सेवा, लेखापरीक्षण व लेखा विभाग, अग्निशमन सेवा आणि प्रशासकीय सेवा मधील पदांसाठी एकूण 200 गुणांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ज्यात मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि सामान्य बुद्धीमत्ता या विषयास 60 टक्के वेटेज आणि संबंधित विषयावरील घटकास एकूण 40 टक्के वेटेज आहे. महाराष्ट्र नगर परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल सविस्तर स्वरुपात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

नगर परिषद भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 1782 पदांची भरती होणार आहे.

नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023 कधी सक्रीय झाली?

नगर परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 13 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली.

नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

नगर परिषद भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल मला माहिती कोठे मिळेल?

वरील लेखात नगर परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.