Marathi govt jobs   »   Result   »   MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 जाहीर, शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट डाउनलोड करा

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत पात्र उमेदवारांची शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट जाहीर केली आहे. याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 07, 08 आणि 09 मे 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा निकाल 26 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता त्यात मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात निवड यादी PDF प्रदान करण्यात आली आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: विहंगावलोकन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मधील पात्र उमेदवारची शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिली आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
आयोगाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
पदे विविध विभागातील गट अ आणि गट ब पडे
लेखाचे नाव MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021
निकालाची तारीख 15 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ mpsconline.gov.in

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: नोटीस

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत सर्व उमेदवारांची 15 जून 2023 रोजी निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. सदर परीक्षेमध्ये श्री. चौगुले प्रमोद बाळासो बैठक क्रमांक (PN006079) हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून श्रीमती म्हात्रे सोनाली अर्जुनराव बैठक क्रमांक (A0002180) या महिलांमधून तसेच श्री. यादव विशाल महादेव बैठक क्रमांक (PN002131) हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 नोटीस

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: अंतिम मेरीट लिस्ट (निवड यादी)

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत जाहीर झालेली शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 (शिफारस यादी)

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 (अंतिम मेरीट लिस्ट)

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 गुणांची सीमारेषा

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 गुणांची सीमारेषा: 15 जून 2023 रोजी जाहीर झालेली MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 गुणांची सीमारेषा (कट ऑफ) खाली दिली आहे.

CATEGORY SUB CATEGORY CUTOFF MARKS
OPEN
GENERAL 555.25
FEMALE 523.75
SPORTS 475.75
SC
GENERAL 513.75
FEMALE 479.75
SPORTS 431
ST
GENERAL 482.25
FEMALE 432.5
DT (A)
GENERAL 537.5
FEMALE 519.25
SBC GENERAL 530.25
EWS
GENERAL 552
FEMALE 520
DIVYANG
TYPE – A (Blindness, Low Vision) 488.25
TYPE – B (Deaf, HH) 447.5
TYPE – C (Loco.Dis and others) 501
ORPHAN 492.25

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
MPSC महापॅक

Sharing is caring!

FAQs

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 जाहीर झाला आहे का?

होय, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 जाहीर झाला आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 कधी जाहीर झाला?

MPSC ने दिनांक 15 जून 2023 रोजी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत तात्पुरती निवड यादी व मेरीट लिस्ट जाहीर केली.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 मी कोठे पाहू शकतो?

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 या लेखात प्रदान करण्यात आला आहे.