Marathi govt jobs   »   Result   »   MIDC Exam 2019 Result Declared

MIDC Merit List 2021, Final Selected Candidates List, Result PDF Out @midcindia.org | MIDC परीक्षा 2021 अंतिम निकाल जाहीर

MIDC Merit List 2021, Result PDF Out. Candidates who applied for MIDC Exam, now then can check the MIDC Merit list 2021 and Final Selection List On the page, you will get MIDC Result, Cutoff, Merit List, Scorecard direct link at midcindia.org.

MIDC Merit List, Final Selection List, Result 2021

MIDC Merit List, Final Selection List, Result 2021: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अस्थापानातील विविध 11 संवर्गातील एकूण 502 जागेसाठी परीक्षा या 20 ऑगस्ट 2021 ते 28 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आल्या होत्या. MIDC ची परीक्षा दिलेले उमेदवार खूप दिवसांपासून निकालाची (MIDC Exam Result 2021) वाट पाहत होते. आता या सर्व उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून MIDC ने MIDC परीक्षा 2021 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी MIDC ने Final Selected Candidates List जाहीर केली आहे. आज या लेखात आपण MIDC Exam 2021 चा अंतिम निकाल (MIDC Result), Final Selected Candidates List, निकाल कसा व कोठे पाहावा व Final Selected Candidates List PDF याबद्दल माहिती पाहणार आहोत.

MIDC Exam Final Result 2021 Out | MIDC परीक्षा 2021 अंतिम निकाल जाहीर

MIDC Exam Result 2021 Out: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer-Civil], कनिष्ठ अभियंता (विवयां) [Junior Engineer-EM], लघुलेखक (निम्न श्रेणी) [Shorthand-junior grade], वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant), सहाय्यक(Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), भूमापक (Surveyor), तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) [Technical Assistant grade-2], जोडारी (श्रेणी-2) , पंपचालक (श्रेणी 2) [Pump operator grade 2] , विजतंत्री (श्रेणी-2) [Electrician grade -2], इत्यादी पदांसाठी अधिसूचना ही 15 जुलै 2019 मध्ये निघाली होती, कोव्हीड 19 मुळे परीक्षा लांबणीवर गेली होती नंतर 502 रिक्त पदे भरण्यासाठी MIDC ची परीक्षा 20 ते 28 ऑगस्ट 2021 दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. MIDC Result 15 डिसेंबर 2021 रोजी MIDC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात होता. दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी MIDC ने सर्व पदाची Final Selected Candidates List जाहीर केली. या लेखात सर्व Final Selected Candidates List PDF दिलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण ती डाउनलोड करू शकता.

MIDC Bharti Important Dates | MIDC भरती 2021महत्वाच्या तारखा

MIDC Bharti 2021 Important Dates: खाली दिलेल्या टेबलमध्ये MIDC Recruitment 2019 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

MIDC Recruitment 2021: Important Dates
Events Dates
MIDC Recruitment 2021 Notification (जाहिरात) 15 जुलै 2019
MIDC Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Application Start Date) 17 जुलै 2019
MIDC Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 08 ऑगस्ट 2019
MIDC Recruitment 2021 परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख

(Last Date to pay the Exam fee)

09 ऑगस्ट 2019
प्रवेशपत्र दिनांक (MIDC Admit Card) 12 ऑगस्ट 2021
परीक्षेची तारीख (Exam Date) 20 ते 27 ऑगस्ट 2021
निकालाची तारीख (Result Date) 15 डिसेंबर 2021
अंतिम निवड यादीची तारीख (Final Selection List Date) 30 डिसेंबर 2021

MIDC 2021 Exam Analysis Day 1 And Day 2

Final Selection List of MIDC Exam 2021 | MIDC 2021 परीक्षेची अंतिम निवड यादी

Result of MIDC Exam 2021: 30 डिसेंबर 2021 च्या Final Selection List लागली असून, MIDC ने घेतलेल्या एकूण 11 संवर्गाचा Final Selection List आपण खालील टेबलमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

अ. क्र. पदाचे नाव अंतिम निवड यादी
1 MIDC Exam Result For Assistant येथे क्लिक करा
2 MIDC Exam Result For  Clerk Typist येथे क्लिक करा
3 MIDC Exam Result For Junior Engineer (E&M) येथे क्लिक करा
4 MIDC Exam Result For Junior Engineer (Civil) येथे क्लिक करा
5 MIDC Exam Result For Fitter (Grade -II) येथे क्लिक करा
6 MIDC Exam Result For Surveyor येथे क्लिक करा
7 MIDC Exam Result For Pump Operator (Grade -II) येथे क्लिक करा
8 MIDC Exam Result For Steno (Lower Grade) येथे क्लिक करा
9 MIDC Exam Result For Senior Accountant येथे क्लिक करा
10 MIDC Exam Result For Electrician (Grade -II) येथे क्लिक करा
11 MIDC Exam Result For Technical Assistant (Grade -II) येथे क्लिक करा

How to check Score of MIDC Exam 2021? | MIDC भरती 2021 चे गुण कसे पाहावे?

How to check Score of MIDC 2019 Exam?: MIDC भरती 2021 मधील विविध संवर्गाचे Result पाहण्यासाठी खालील स्टेप्स follow करा.

  • MIDC च्या @midcrecruitment2019.cbtexam.in या वेबसाईटला भेट द्या.
  • वर Result (MIDC Result) हा tab दिसेल.
  • त्यावर क्लिक करा नवीन विंडो ओपन होईल. त्यात रोल नंबर टाका व आपले गुण चेक करा.
  • किवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपले गुण चेक करू शकता.

MIDC भरती 2019 चा Result पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Marklist of MIDC Exam 2021 | MIDC 2021 परीक्षेचा गुणपत्रक

Marklist of MIDC Exam 2021: 15 डिसेंबर 2021 च्या Result लागला असून, MIDC ने घेतलेल्या एकूण 11 संवर्गाचे गुण पत्रक आपण खालील टेबलमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

अ. क्र. पदाचे नाव गुणपत्रक
1 MIDC Exam Result For Assistant येथे क्लिक करा
2 MIDC Exam Result For  Clerk Typist येथे क्लिक करा
3 MIDC Exam Result For Junior Engineer (E&M) येथे क्लिक करा
4 MIDC Exam Result For Junior Engineer (Civil) येथे क्लिक करा
5 MIDC Exam Result For Fitter (Grade -II) येथे क्लिक करा
6 MIDC Exam Result For Surveyor येथे क्लिक करा
7 MIDC Exam Result For Pump Operator (Grade -II) येथे क्लिक करा
8 MIDC Exam Result For Steno (Lower Grade) येथे क्लिक करा
9 MIDC Exam Result For Senior Accountant येथे क्लिक करा
10 MIDC Exam Result For Electrician (Grade -II) येथे क्लिक करा
11 MIDC Exam Result For Technical Assistant (Grade -II) येथे क्लिक करा

MIDC Exam 2019 Reult Date ची official PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MIDC Group D Exam Update

MIDC Group D Exam Update: अजून वाहनचालक, शिपाई व मदतनीस या पदांच्या परीक्षा व्हायच्या आहेत. त्या संबंधी update आल्यावर आम्ही आपणास त्याविषयी कळवू. त्यासाठी Adda247 मराठी च्या वेबसाईट ला भेट द्या.

Latest Update

FAQs: MIDC Exam Result 2021 Declared

Q1. MIDC Exam 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला का?

Ans. होय, MIDC Exam 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला.

Q2. MIDC Exam 2019 चा अंतिम निकाल कधी जाहीर झाला?

Ans. MIDC Exam 2019 चा अंतिम निकाल 15 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाला.

Q3. MIDC Exam 2019 परीक्षेत मिळालेले गुण मी कुठे पाहू शकतो?

Ans. MIDC Exam 2019 परीक्षेत मिलालेले गुण आपण वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Q4. अशीच महत्वपूर्ण माहिती मला कुठे बघायला मिळेल?

Ans. Adda247 मराठी च्या वेबसाईट व App वर तुम्हाला नोकरीविषयक जाहिराती, महाराष्ट्रातील विविध नोकरीचे updates, निकाल, चालू घडामोडी  व अभ्यास साहित्य मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MIDC Merit List 2021, Result PDF Out (लिंक जाहिर) @midcindia.org | MIDC परीक्षा 2021 अंतिम निकाल जाहीर_30.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

Has the result of MIDC Exam 2019 been announced?

No, the result of the MIDC Exam 2019 will be announced soon.

When will the result of MIDC Exam 2019 be announced?

The result of the MIDC Exam 2019 will be announced on 15th December 2021.

Where I see scorecard for MIDC Exam 2019?

You can check the scorecard of the MIDC Exam 2019 on given link

Where can I find such important information?

On Adda247 Marathi website and app you will find job advertisements, various job updates in Maharashtra, results, current affairs and study materials.