Marathi govt jobs   »   Job Notification   »   तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023, कोतवाल पदासाठी अर्ज करा

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023: सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने माळशिरस तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 जाहीर झाली आहे. माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. 

माळशिरस कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत माळशिरस तालुक्यात कोतवाल या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालय
भरतीचे नाव तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023
पदाचे नाव

कोतवाल

एकूण रिक्त पदे 03
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
नोकरीचे ठिकाण माळशिरस तालुका
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ https://solapur.gov.in/

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 21 जुलै 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा
Events Dates
तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना 11 जुलै 2023
तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 11 जुलै 2023
तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023
पात्र उमेदवारांची यादी 21 जुलै 2023
भद्रावती कोतवाल भरती 2023 लेखी परीक्षा 30 जुलै 2023
SGU Kolhapur Recruitment 2023
Marathi Saralsewa Mahapack

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अधिसूचना

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्त्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अधिसूचना

चंद्रपूर कोतवाल भरती 2023
Adda247 Marathi Application

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 03 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
कोतवाल 03

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
कोतवाल 04 थी उत्तीर्ण 18 ते 40 वर्षे

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 500
  • मागास प्रवर्ग: रु. 300

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अर्ज प्रकिया

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 03 कोतवाल पदांची भरती होणार आहे. तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्जाचा नमुना आपणास माळशिरस तहसील कार्यालयात मिळेल. उमेदवारांना तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही 30 जुलै 2023 रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे. तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
रयत शिक्षण संस्था भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
MUCBF भरती 2023 NHM नागपूर भरती 2023
KVS पुणे भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
नांदणी सहकारी बँक भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023
मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 कधी जाहीर झाली?

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 दिनांक 11 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 11 जुलै 2023 आहे.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे?

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 03 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

तहसीलदार माळशिरस कोतवाल भरती 2023 ही कोतवाल पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.