Marathi govt jobs   »   Exam Syllabus   »   महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम...

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023, सहायक अभियंता परीक्षेचा अभ्याक्रम व परीक्षेचे स्वरूप तपासा

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मधील सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरुपात या लेखात देण्यात आला आहे. आगामी काळातील महापारेषण भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दल माहिती असायला हवी. महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असल्यास आपल्याला परीक्षेची तयारी करण्यास मदत होते व अभ्यासाचे नियोजन करता येते. आज या लेखात आपण महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 विस्तुत स्वरुपात पाहणार आहोत.

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 याबद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण खालील ताक्त्यातून मिळवू शकता.

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
पदाचे नाव सहायक अभियंता (AE)
लेखाचे नाव महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
एकूण गुण 150
एकूण कालावधी 02 तास
महापारेषणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महाट्रान्सको), महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत संपूर्ण मालकीची कॉर्पोरेट संस्था आहे. महाट्रान्सको अंतर्गत सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार) आणि सहायक अभियंता (स्थापत्य) या पदांची भरती होते. या लेखात आपण महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 पाहणार आहे.

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
अड्डा 247 मराठी अँप

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप 2023

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खालीलप्रमाणे आहे.

Subjects Maximum Question Maximum Marks Duration
Test of Professional Knowledge 50 110 120 minutes
Test of Reasoning 40 20
Test Quantitative Aptitude 20 10
Test of Marathi Language 20 10
Total 130 150 120 minutes
 • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
 • परीक्षेत एकूण 130 प्रश्न 150 गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत.
 • परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) नकारात्मक गुणांकन पद्धती (निगेटिव्ह मार्किंग) राहणार आहे.

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

महापारेषण सहायक अभियंता भरती परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

सर्वसाधारण विषय

विषय विवरण
General Aptitude
 • Number Systems.
 • Time and Work.
 • Interest.
 • Mensuration.
 • Discount.
 • Profit and Loss.
 • Averages.
 • Ratio and Time.
 • Whole Numbers.
 • Ratio and Proportion.
 • Tables and Graphs.
 • Decimals and Fractions.
 • Percentages.
 • Time and Distance
Logical & Analytical Reasoning
 • Ranking.
 • Arithmetic Number Series.
 • Arithmetical Reasoning.
 • Verbal Classification.
 • Logical Deduction.
 • Spatial Orientation.
 • Coding and Decoding.
 • Analogies.
 • Figural Classification.
 • Visual Memory.
 • Statement and Argument.
 • Problem Solving.
 • Space Visualization.
 • Decision Making.
 • Logical Problems.
 • Logical Games.
 • Relationship Concepts.
 • Cause and Effect.
 • Making Judgments.
 • Verbal Reasoning.
 • The course of Action.
 • Analysis.
 • Letter and Symbol Series.
 • Arguments.

संबंधित विषयातील ज्ञान (स्ट्रीम नुसार)

Assistant Engineer (Electronics & Telecommunication)
 • Physical Electronics, Electron Devices, and ICs.
 • Control Systems.
 • Network Theory.
 • Signals and Systems.
 • Analog Electronic Circuits.
 • Communication Systems
 • Electronic Measurement and Instrumentation.
 • Digital Electronic Circuits.
 • Materials and components.
 • Electromagnetic Theory.
 • Computer Engineering.
 • Microwave Engineering.
Assistant Engineer (Electrical)
 • Power System Analysis & Control
 • Power Systems
 • Electrical Instrumentation
 • Network Analysis
 • Utilization of Electrical Energy
 • Power System Protection
 • Electronics Devices
 • Electromagnetic Theory
 • Control Systems
 • Electrical Machines
 • Switch Gear and Protection etc.
 • Analog and Digital Electronics
 • Power Electronics & Drives
Assistant Engineer (Civil )
 • Strength Of Materials.
 • Construction.
 • Theory Of Structures.
 • Water Supply.
 • Tubewell Irrigation
 • Water Requirement Of Crops.
 • Field Surveying.
 • Concrete Structures.
 • Irrigation.
 • Sanitary Engineering.
 • Highway Construction.
 • Building Materials.
 • Well, Irrigation.
 • Public Health Engineering.
 • Canals.
 • Head Works.
 • Civil Engineering Drawing etc.
 • Soil Mechanics & Foundation Engineering.
 • Cross Drainage Works.
 • Roads & Highways.
 • Hydrology.
 • Estimating, Costing & Contracts.
 • Flood Control.
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

इतर सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023 
DTP महाराष्ट्र रचना सहाय्यक परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
SSC CGL अभ्यासक्रम 2023 तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
PCMC भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी
महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 मी कोठे पाहू शकतो?

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 या लेखात देण्यात आला आहे.

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचे स्वरूप मी कोठे पाहू शकतो?

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे या लेखात देण्यात आले आहे.

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षा एकूण किती गुणांची आहे?

महापारेषण सहायक अभियंता (AE) परीक्षा एकूण 150 गुणांची आहे.