Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग मॉक लिंक 2023

वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर, पदानुसार मॉक टेस्टचा इंटरफेस जाहीर करण्यात आला

वन विभाग मॉक लिंक 2023

वन विभाग मॉक लिंक 2023: वन विभागाने वनरक्षक पदासाठी वन विभाग मॉक लिंक 2023 दिनांक 25 जुलै 2023 रोजी जाहीर केली. याआधी महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी सरावासाठी वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर केली होती. पदानुसार वेगवेगळी वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर करण्यात आली आहे. वन विभाग मॉक लिंक 2023 चा उपयोग करून आपण परीक्षेमध्ये कसा इंटरफेस असेल याबद्दल माहिती मिळवू शकतो. वन विभागाची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. आज या लेखात आपण याच वन विभाग मॉक लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वन विभाग मॉक लिंक 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र वन विभागाने एकूण 2417 पदांसाठी वन विभाग भरती जाहीर केली होती. त्याची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. 24 जुलै 2023 रोजी वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर करण्यात आली असून वन विभाग मॉक लिंक 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

वन विभाग मॉक लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे 2417
लेखाचे नाव वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग मॉक लिंक 2023

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या सर्व पदांसाठी वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर केली आहे. सदर पदांची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. वन विभाग मॉक लिंक 2023 च्या माध्यमातून परीक्षा सेंटर मध्ये आपल्याला कॉम्पुटरवर कशी परीक्षा घेण्यात येईल त्याचा इंटरफेस कसा असेल याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे आपली परीक्षेत गैरसोय होणे टाळते. या लेखात पदानुसार वन विभाग मॉक लिंक 2023 देण्यात आल्या आहेत.

पदानुसार वन विभाग मॉक लिंक 2023

24 जुलै 2023 रोजी जाहीर झाल्याल्या वन विभाग मॉक लिंक 2023 पदानुसार खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पदाचे नाव मॉक लिंक
वनरक्षक, लघुलेखक (उच्चश्रेणी आणि निम्नश्रेणी) आणि सर्व्हेअर मॉक सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक मॉक सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
लेखापाल मॉक सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. पदानुसार वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

अड्डा 247 वन विभाग मॉक टेस्ट

महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक पदाच्या 2138 लघुलेखक (उच्चश्रेणी) च्या 13 आणि लघुलेखक (निम्नश्रेणी) च्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मध्ये TCS द्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक पदांसाठी होणाऱ्या नवीन बदललेल्या स्वरूपावर आधारित एक परिपूर्ण टेस्ट सिरीज अड्डा 247 मराठीने आपल्यासाठी आणली आहे. ज्याचा इंटरफेस हा हुबेहूब TCS पॅटर्नप्रमाणे आहे. अड्डा 247 मराठीची वन विभाग मॉक टेस्ट बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग टेस्ट सिरीज
वन विभाग टेस्ट सिरीज

अड्डा 247 वन विभाग मॉक टेस्ट (वनरक्षक आणि लघुलेखक) 

अड्डा 247 वन विभाग मॉक टेस्ट (लेखापाल)

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी
adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर झाली आहे का?

होय, वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर झाली आहे.

वन विभाग मॉक लिंक 2023 कधी जाहीर झाली.

वन विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी वन विभाग मॉक लिंक 2023 जाहीर केली आहे.

वन विभाग मॉक लिंक 2023 पाहणे का आवश्यक आहे?

वन विभाग मॉक लिंक 2023 च्या माध्यमातून आपण परीक्षेचा इंटरफेस जाणून घेऊ शकतो. त्यामुळे परीक्षेत आपली गैरसोय होणार नाही.