60 Days Study Plan for IBPS RRB PO/Clerk Exam 2022 | IBPS RRB PO/लिपिक परीक्षा 2022 साठी अभ्यास योजना
Candidates must check this 60 Days Study Plan for IBPS RRB PO/Clerk Exam 2022.
Posted bysuraj Last updated on June 15th, 2022 01:46 pm
Table of Contents
IBPS RRB PO/लिपिक परीक्षा 2022 साठी अभ्यास योजना : IBPS RRB परीक्षा 7, 13, 14, 20 आणि 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाणार आहे, त्यामुळे जे उमेदवार IBPS RRB परीक्षेची पूर्ण वाट पाहत आहेत त्यांनी आत्तापासून तयारी करणे आवश्यक आहे. या प्रयत्नात IBPS RRB PO/Cerk परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आजपासून त्यांची तयारी सुरू करा. Adda247 Marathi यांनी IBPS RRB PO/लिपिक परीक्षा 2022 साठी 60 दिवसांची अभ्यास योजना आणली आहे ज्यामध्ये उमेदवार प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या विषयांसह दररोज सराव करू शकतात. IBPS RRB PO/Clerk परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचा वेग जास्त असणे आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत असेल.
IBPS RRB 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत या जागा आहेत. IBPS RRB Clerk ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. IBPS RRB PO/लिपिक परीक्षा 2022 साठी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये Adda247 Marathi दैनिक क्विझ प्रकाशित करते. या दैनिक क्विझ चा नियमित सराव आपण Add247 च्या अँप च्या साहाय्याने करून आपल्या तयारीस योग्य दिशा देऊ शकता.
60 Days Study Plan for IBPS RRB PO/Clerk Exam 2022 in Marathi and English
येथे दिलेल्या तक्त्यात, उमेदवार सर्व विषयांसाठी त्यांचा वेग आणि अचूकता तपासण्यासाठी मर्यादित वेळेसह दैनिक क्विझ प्रयत्न करू शकतात. Adda247 च्या अँप्लिकेशन वरती तुम्ही या क्विझ मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये देऊ शकता.
60 Days Study Plan for IBPS RRB PO/Clerk Exam 2022
महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत PO च्या एकूण 265 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB PO ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB PO साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB PO 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
IBPS RRB PO Test Series
IBPS RRB CLERK Test Series
IBPS RRB क्लर्क Test Series महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत Clerk च्या एकूण 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB Clerk ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB Clerk साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB Clerk 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.