Marathi govt jobs   »   पशुसंवर्धन विभाग भरती 2023   »   पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023, वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचे विश्लेषण, 11 सप्टेंबर 2023, शिफ्ट 1 आणि 2

Table of Contents

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: पशुसंवर्धन विभागाने दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शिफ्ट 1 आणि 2 मध्ये वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. त्याचप्रमाणे शिफ्ट 3 मध्ये वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा होणार आहे. शिफ्ट 3 चे पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 परीक्षा झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करून देऊ. वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. या लेखात आपण 11 सप्टेंबर 2023 रोजी शिफ्ट 1 आणि 2 मध्ये झालेल्या वरिष्ठ लिपिक पदाच्या पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात पाहणार आहोत. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023, 11 सप्टेंबर 2023, शिफ्ट 1 (वरिष्ठ लिपिक)

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (पशुधन पर्यवेक्षक)

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात आपण 11 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचरण्यात आले होते याबद्दल माहिती देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षा विश्लेषण
विभाग पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
लेखाचे नाव पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023
पदाचे नाव वरिष्ठ लिपिक
 पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023
नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही
परीक्षेचा कालावधी 02 तास
एकूण गुण 200
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 (वरिष्ठ लिपिक)

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा 2023 अंतर्गत वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होती. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि सामान्य अभिक्षमता या विषयावर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास (120 मिनिटे)
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 सामान्य अभिक्षमता 25 50
एकूण 100 200  

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 2)

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  21-22 सोपी ते मध्यम
4 सामान्य अभिक्षमता 21-22 सोपी ते मध्यम
एकूण 86-90 सोपी ते मध्यम

विषयानुरूप पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 2)

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षता या सर्व विषयांची विषयानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या पशुसंवर्धन विभाग परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. मराठी विषयात ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते ते खालीलप्रमाणे आहेत.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. इंग्रजी विषयातील टॉपिक्स खालीलप्रमाणे आहे.

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य ज्ञान मधील काही प्रश्नांचे टॉपिक खालीलप्रमाणे आहे.

सामान्य अभिक्षमता विषयाचे विश्लेषण

पशुसंवर्धन विभाग भरती मधील वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत सामान्य अभिक्षमता या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य अभिक्षमता या विषयात ज्या घटकांवर प्रश्न विचारल्या गेली होती ती पुढीलप्रमाणे आहे.

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते माध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे. गुड अटेंम्ट म्हणजे कट ऑफ नाही. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या बरोबर प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकतो

अ. क्र विषय गुड अटेंम्ट काठीण्य पातळी
1 मराठी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
2 इंग्रजी भाषा 22-23 सोपी ते मध्यम
3 सामान्य ज्ञान  22-23 सोपी ते मध्यम
4 सामान्य अभिक्षमता 22-23 सोपी ते मध्यम
एकूण 88-92 सोपी ते मध्यम

विषयानुरूप पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षमता या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते या लेखात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व सामान्य अभिक्षता या सर्व विषयांची विषयानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.

मराठी विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या पशुसंवर्धन विभाग परीक्षा 2023 मध्ये मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. मराठी विषयात ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते ते खालीलप्रमाणे आहेत.

इंग्रजी विषयाचे विश्लेषण

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. इंग्रजी विषयातील टॉपिक्स खालीलप्रमाणे आहे.

सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण

वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भूगोल, स्टॅटिक जी.के. यावर प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य ज्ञान मधील काही प्रश्नांचे टॉपिक खालीलप्रमाणे आहे.
 • जी.डी.पी
 • महालेखापाल
 • CPI
 • सत्यशोधक समाजावर एक प्रश्न होता. 
 • संदेश अँप वर एक प्रश्न होता.
 • MSP 2022-23 नुसार उसाचा दर विचारला होता.
 • राफेल विमानावर एक प्रश्न होता.
 • 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर एक प्रश्न होता.
 • फुटबॉल पुरस्कारावर एक प्रश्न होता.
 • ब्रांड एम्बेसडरवर एक प्रश्न होता
 • कृषी विषयक धोरणावर एक प्रश्न होता.

सामान्य अभिक्षमता विषयाचे विश्लेषण

पशुसंवर्धन विभाग भरती मधील वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेत सामान्य अभिक्षमता या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. सामान्य अभिक्षमता या विषयात ज्या घटकांवर प्रश्न विचारल्या गेली होती ती पुढीलप्रमाणे आहे.

Mumbai Police Admit Card 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात देण्यात आले आहे.

वरिष्ठ लिपिक पदाची कधी घेण्यात येणार आहे?

वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

विषयानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 मी कोठे पाहू शकतो?

विषयानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षा विश्लेषण 2023 या लेखात देण्यात आले आहे.

11 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट किती आहे?

11 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेसाठी गुड अटेम्प्ट 88 ते 92 एवढे आहेत.