Marathi govt jobs   »   पशुसंवर्धन विभाग भरती 2023   »   पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023, पदानुसार परीक्षांच्या तारखा तपासा

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने विविध संवर्गातील एकूण 446 पदाच्या भरतीसाठी पशुसंवर्धन  विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली आहे. पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • पशुधन पर्यवेक्षक
  • वरिष्ठ लिपीक
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • तारतंत्री
  • यांत्रिकी
  • बाष्पक परिचर
एकूण रिक्त पदे 446
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
लेखाचे नाव पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
परीक्षेची तारीख 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 

पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिनांक 26 मे 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बाबत अधिसूचना जाहीर केली होती. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर केली होती. पशुसंवर्धन विभाग भरती 2023  बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना 26 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. पदानुसार परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
पदाचे नाव परीक्षेची तारीख
पशुधन पर्यवेक्षक 09 सप्टेबर 2023
वरिष्ठ लिपीक 11 आणि 12 सप्टेंबर 2023
लघुलेखक (उच्चश्रेणी) 11 सप्टेबर 2023
लघुलेखक (निम्नश्रेणी) 11 सप्टेबर 2023
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 11 सप्टेबर 2023
तारतंत्री 09 सप्टेबर 2023
यांत्रिकी 09 सप्टेबर 2023
बाष्पक परिचर 09 सप्टेबर 2023

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे वेळापत्रक 2023

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली का?

होय, पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली.

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 मी कोठे पाहू शकतो?

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 या लेखात देण्यात आली आहे.