Marathi govt jobs   »   पशुसंवर्धन विभाग भरती 2023   »   पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक सक्रीय

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. याआधी फक्त ज्यांचा 09 सप्टेंबर 2023 रोजी पेपर होता त्यांचेच प्रवेशपत्र जाहीर झाले होते. आता तीनही दिवसाचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली होती. पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.  या लेखात आपण पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आणि पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा 2023 IBPS मार्फत 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील ताक्त्याद्वारे मिळवू शकतात.

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • पशुधन पर्यवेक्षक
  • वरिष्ठ लिपीक
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • तारतंत्री
  • यांत्रिकी
  • बाष्पक परिचर
लेखाचे नाव पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023
एकूण रिक्त पदे 446
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023
पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले असून पशुसंवर्धन विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना 26 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 01 सप्टेंबर 2023
पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. पदानुसार परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पदानुसार पशुसंवर्धन विभाग परीक्षेची तारीख 2023
पदाचे नाव परीक्षेची तारीख
पशुधन पर्यवेक्षक 09 सप्टेबर 2023
वरिष्ठ लिपीक 11 आणि 12 सप्टेंबर 2023
लघुलेखक (उच्चश्रेणी) 11 सप्टेबर 2023
लघुलेखक (निम्नश्रेणी) 11 सप्टेबर 2023
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 11 सप्टेबर 2023
तारतंत्री 09 सप्टेबर 2023
यांत्रिकी 09 सप्टेबर 2023
बाष्पक परिचर 09 सप्टेबर 2023

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

01 सप्टेंबर 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले आहे. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व संवर्गातील रिक्त पदांसाठी 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तेथे सरळसेवा भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • तेथे पशुसंवर्धन विभाग भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • आता आपले पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पशुसंवर्धन परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला पशुसंवर्धन विभाग अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती हवी. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे का?

होय, पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 कधी जाहीर झाले?

पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र 2023 दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09, 11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.