Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   नगर परिषद वेतन 2023

नगर परिषद वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळावा

नगर परिषद वेतन 2023

नगर परिषद वेतन 2023: नगर परिषद भरती 2023 विविध संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदांची होणार आहे. नगर परिषद भरती 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नगर परिषद संचालनालया मार्फत अभियांत्रिकी सेवा, लेखापरीक्षण सेवा, प्रशासकीय सेवा, अग्निशमन सेवा आणि स्वच्छता निरीक्षक सेवा मधील पदास किती वेतन मिळते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुख आहेत. आज, या लेखात आपण नगर परिषद वेतन 2023 अंतर्गत सर्व पदांची वेतनश्रेणी, भत्ते आणि मानधन याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नगर परिषद वेतन 2023: विहंगावलोकन

या लेखात पदानुसार आणि सेवेनुसार नगर परिषद वेतन 2023 देण्यात आले आहे. नगर परिषद वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासा.

नगर परिषद वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव नगर परिषद भरती 2023
सेवा
 • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क
 • महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क
एकूण रिक्त पदे 1782
लेखाचे नाव नगर परिषद वेतन 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

नगर परिषद भरती 2023 ची अधिसूचना

नगर परिषद भरती 2023: महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये गट क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदाच्या भरतीसाठी 13 जुलै 2023 रोजी नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली आहे. नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

नगर परिषद भरती 2023: पदानुसार वेतन संरचना

नगर परिषद भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

सेवा पदाचे नावं वेतनश्रेणी
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट क स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी क एस.13: रु. 35400 ते रु. 112400
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क विद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
विद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
विद्युत अभियांत्रिकी सेवा श्रेणी क एस.13: रु. 35400 ते रु. 112400
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट क संगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
संगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
संगणक अभियांत्रिकी सेवा श्रेणी क एस.13: रु. 35400 ते रु. 112400
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी गट क पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी क एस.13: रु. 35400 ते रु. 112400
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट क लेखापरीक्षक / लेखापाल श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
लेखापरीक्षक / लेखापाल श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
लेखापरीक्षक / लेखापाल श्रेणी क एस.13: रु. 35400 ते रु. 112400
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट क प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी श्रेणी क एस.10: रु. 29200 ते रु. 92300
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट क अग्निशमन अधिकारी श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
अग्निशमन अधिकारी श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
अग्निशमन अधिकारी श्रेणी क एस.10: रु. 29200 ते रु. 92300
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट क स्वच्छता निरीक्षक श्रेणी अ एस.15: रु. 41800 ते रु. 132300
स्वच्छता निरीक्षक श्रेणी ब एस.14: रु. 38600 ते रु. 122800
Nagar Parishad Batch
नगर परिषद बॅच

नगर परिषद वेतनासोबत मिळणारे इतर भत्ते

महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

 • DA- महागाई भत्ता
 • HRA- घरभाडे भत्ता
 • TA- वाहतूक भत्ता
 • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे प्रशासकीय सेवा व कर निर्धारण श्रेणी अ पदासाठी बेसिक पे 41800 आहे तर प्रशासकीय सेवा व कर निर्धारण श्रेणी अ इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल. 

वेतन संरचना रु. मध्ये रक्कम
मुळ वेतन 41800
महागाई भत्ता (DA) 17472
घरभाडे भत्ता (HRA) 11232
वाहतूक भत्ता (TA) 5112
एकूण वेतन 75616

टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

नगर परिषद वेतन 2023 याबद्दल मला सविस्तर माहिती कोठे मिळू शकते?

नगर परिषद वेतन 2023 याबद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

नगर परिषदेमधील प्रशासकीय सेवा कर निधारण अधिकारी (श्रेणी अ) या पदाची वेतनश्रेणी काय आहे?

नगर परिषदेमधील प्रशासकीय सेवा व कर निधारण अधिकारी (श्रेणी अ) या पदाची वेतनश्रेणी. एस.15: रु. 41800 ते रु. 132300 ही आहे.

नगर परिषद संचानालालाय मूळ वेतनाव्यतिरिक्त इतर कोणकोणते लाभ त्यांच्या कर्मचाऱ्यांना देते?

नगर परिषद संचानालालाय मूळ वेतनाव्यतिरिक्त त्याच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते देते.