Marathi govt jobs   »   MPSC State Service Prelims Exam 2020:...

MPSC State Service Prelims Exam 2020: Changes In Posts And Reservations | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल

महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीकरीता दिनांक 23 डिसेंबर, 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही रविवार दिनांक 21 मार्च, 2021 रोजी घेण्यात आली होती.

MPSC Good News: MPSC च्या 15000 रिक्त जागा लवकरच भरणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल सिव्हिल अपील क्रमांक ३१२३ / २०२० या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 5 मे, 2021 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार सदर प्रवर्गाचे आरक्षण रद्दबातल ठरविण्यात आल्यामुळे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०२०/प्र.क्र.३२०/१६ब, दिनांक 5 जुलै, 2021 अन्वये भरतीप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे अराखीव पदांमध्ये रुपांतरीत करुन संबंधित परीक्षेची निकाल प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त ठरते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 जुलै रोजी पदसंख्या व आरक्षणात बदल प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. ज्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 31 जुलै 2021 पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरण्याचा शासन निर्णय 

प्रस्तुत दिनांक 5 जुलै, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित पदे अराखीव पदांमध्ये रुपांतरित केल्यानंतर विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मधून भरावयाच्या एकूण 200 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे:

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणातील बदल प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC State Service Prelims Exam 2020: Changes In Posts And Reservations | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल_3.1

MPSC State Service Prelims Exam 2020: Changes In Posts And Reservations | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल_4.1

MPSC State Service Prelims Exam 2020: Changes In Posts And Reservations | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल_5.1

MPSC State Service Prelims Exam 2020: Changes In Posts And Reservations | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पदसंख्या व आरक्षणात बदल_6.1

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

पोलीस उपनिरीक्षक (PSI) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

सहायक कक्ष अधिकारी (ASO) Group-B, 2011-2019 सर्व पेपर्स PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

adda247

Sharing is caring!