Marathi govt jobs   »   Big Announcement | All vacancies of...

Big Announcement | All vacancies of MPSC will be filled by 31st July | 31 जुलै 2021 पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार

Big Announcement | All vacancies of MPSC will be filled by 31st July | 31 जुलै 2021 पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार_2.1

 

31 जुलै 2021 पर्यंत MPSCच्या सर्व रिक्त जागा भरणार

 

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधानसभेत एमपीएससी परिक्षांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा सभागृहात केली. तर आता तातडीने या परीक्षा घेण्याचे संकेत दिसून येत आहेत.

पुण्यातील स्वप्निल लोणक ज्याने 2019 मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पास केली होती. परीक्षा पास होऊनही नोकरी नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर म्हणून ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा सभागृहात केली.

तर चला मित्रानो आता वेळ आली आहे. आपल्या सुंदर भविष्यासाठी जे या संधीचा आतुरतेने वाट बघत होते त्या सर्वांसाठी ही आनंदही बातमी आहे. तर चला या वेळेस या संधीचा पुरेपूर लाभ घेऊयात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

Sharing is caring!