Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates...

MPSC Rajyaseva Prelims Exam Date 2021-22, New Date is Announced | राज्यसेवा पूर्व परीक्षेची 2021-22 नवीन तारीख जाहीर

MPSC Rajyaseva Prelims Exam Date 2021-22, New Date is Announced, In this article you get detailed information about MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021.

MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced

MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आली होती. ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पुढे ओलांडली आहे त्यांना एक संधी देण्यासाठी MPSC ने परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती. आता MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख (Rajyaseva Prelims Exam Date) जाहीर केली आहे. आज या लेखात आपण ही परीक्षा कधी होईल यासंबधी माहिती पाहणार आहे.

MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced | राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced: दिनांक 03 जानेवारी 2022 रोजी MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. याआधी परीक्षा ही 02 जानेवारी 2022 ला होणार होती. आता MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (Rajyaseva Prelims Exam Date) 23 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात होणार आहे. सोबतच कोरोना विषाणु च्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे MPSC ने जाहीर केले आहे.

MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced | राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 postpone ची नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021: Important Dates | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 : महत्वाच्या तारखा

MPSC Rajyaseva Prelims Exam 2021: Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 होती. MPSC राज्यसेवा परीक्षेच्या सर्व महत्वाच्या तारखा (Rajyaseva Prelims Exam Date) खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

MPSC Rajyaseva Hall Ticket 2022: Important Dates
Events Dates
Notification (जाहिरात) 4 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 25 ऑक्टोबर 2021

31 ऑक्टोबर 2021

12 नोव्हेंबर 2021

पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) 2 जानेवारी 2022
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक(MPSC Rajyaseva Hall Ticket) 21 डिसेंबर 2021
पूर्व परीक्षेची तारीख (Rajyaseva Prelims Exam Date) 02 जानेवारी 2022

23 जानेवारी 2022

मुख्य परीक्षेची तारीख (Rajyaseva Mains Exam Date)  7, 8 व 9 मे, 2022

MPSC Syllabus For State Services Exam – Prelims Exam | MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम – पूर्व परीक्षा 

MPSC Syllabus: या लेखात आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत. पूर्व परीक्षेचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे;

पेपर क्रमांक  प्रश्न संख्या  गुण   माध्यम  कालावधी  स्वरूप 
पेपर 1 100 200 मराठी आणि इंग्रजी दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर 2 80 200 मराठी आणि इंग्रजी दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
एकूण  400 

MPSC Group C Post List

MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 Direct Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022) प्रवेशपत्र MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर जसे जाहीर होईल तसे आम्ही या लेखात update करू त्यासाठी तुम्ही या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

MPSC Rajyaseva Hall Ticket 2022

Latest Posts,

FAQs MPSC Rajyaseva Prelims New Exam Dates 2021 Announced

Q1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या का?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Q2. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा नवी तारीख काय आहे?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

Q2. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा नवी तारीख काय आहे?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा किती गुणांची आहे?

Ans. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 गुणांची आहे.

Q4. MPSC राज्यसेवा 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. MPSC राज्यसेवा 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

adda247
MPSC Rajya Seva Purva Pariksha 2021 Full-Length Mock Test Series

Sharing is caring!

FAQs

Has new dates for MPSC State Pre-Service Examination been announced?

New dates for MPSC State Pre-Service Examination have been announced.

What is the new date of MPSC State Pre-Service Examination?

MPSC State Pre-Service Examination will be held on 23rd January 2022.

What are the marks of MPSC State Pre-Service Examination?

MPSC State Service Pre-Examination is of 400 marks.

Where can I find all the updates of MPSC State Service 2021?

You can see all the updates of MPSC Rajyaseva 2021 on Adda247 Marathi website.