Table of Contents
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 जाहीर केली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 मार्फत एकूण 106 आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) पदांची भरती केल्या जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे. लेखात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023: विहंगावलोकन
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) MEITY भरती 2023 साठी उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहे. 106 आयटी कार्यकारी अधिकारी पदांसाठी MEITY भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये MEITY भर्ती 2023 बद्दल विहंगावलोकन मिळवा.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
मंत्रालयाचे नाव | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY) |
लेखाचे नाव | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 |
पदाचे नाव |
आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) |
एकूण पदे | 106 |
MEITY चे अधिकृत संकेतस्थळ | www.meity.gov.in |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 असून बाकी सर्व महत्त्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 महत्वाच्या तारखा | |
Events | Date |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 ची अधिसूचना | 10 जानेवारी 2023 |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | 10 जानेवारी 2023 |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 23 जानेवारी 2023 |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अधिसूचना
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 ची अधिसूचना 10 जानेवारी 2023 रोजी झाली असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 मार्फत एकूण 106, आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) संवर्गातील रिक्त भरल्या जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अधिसूचना

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अंतर्गत एकूण 106 आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) पदाची भरती होणार आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) | 106 |

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी कार्यकारी अधिकारी (IT Executive) | B.Sc. Computer Science/ B.Sc Information Technology/ Bachelor in Computer Application (B.C.A) |
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी इच्छ्चूक व पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.
- सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 च्या अधिकृत संकेतस्थळ @apps.bisag.co.in ला भेट द्या किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
- आता Apply वर क्लिक करा.
- नवीन पेज वर ऑनलाईन अर्ज ओपन होईल.
- तिथे आपली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून घ्या.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना रु. 30,000 प्रती महिना मानधन मिळणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 निवड प्रक्रिया
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती 2023 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून उमेदवारांच्या Degree मध्ये प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची निवड केल्या जाईल.

Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
