Marathi govt jobs   »   Maharashtra Nagar Palika Bharti 2023   »   महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023, नगरपालिका मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023

महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र नगर पालिका भरती 2023 अधिसूचना जाहीर झाली आहे. या वर्षी बऱ्याच मोठ्या संख्येने विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 मध्ये चांगल्या गुणांसह उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. ज्यासाठी विविध गोष्टी महत्वाच्या असतात जसे कि परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे इत्यादी ज्याणेंकरून आपल्याला योग्य प्रकारे अभ्यासाचे नियोजन करता येईल. या लेखात आम्ही महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs दिले आहेत.

नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

मागील वर्षाचे पेपर परीक्षेची कार्यक्षम तयारी करण्यास मदत करतात. उमेदवारांनी परीक्षेला बसण्यापूर्वी किमान एकदा मागील वर्षाच्या पेपरची तयारी आणि सराव करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बद्दल विहंगावलोकन दिले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय
भरतीचे नाव नगर परिषद भरती 2023
एकूण रिक्त पदे 1782
लेखाचे नाव महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
ऑनलाईन अर्ज 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahadma.maharashtra.gov.in

महाराष्ट्र नगरपालिका मागील वर्षाची प्रश्नपत्रिका [पूर्व परीक्षा 2018]

महाराष्ट्र नगरपरिषद भरती परीक्षा शेवटची 2018 साली घेण्यात आली होती ज्याच्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात आम्ही खालील तक्त्यात दिले आहेत. 2023 मध्ये नगर परिषद भरती परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. 2018 मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा होत असे तर 2023 मध्ये एकाच परीक्षा घेण्यात येणार असल्याने तुम्हाला प्रश्नाच्या संख्येत तफावत जाणवेल. तुम्ही खाली दिलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका download करा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका पेपर PDFs: पूर्व परीक्षा डाउनलोड लिंक
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (18 मे 2018 9:30 AM) इथे क्लिक करा
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (18 मे 2018 12:30 PM) इथे क्लिक करा
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (19 मे 2018 9:30 AM) इथे क्लिक करा
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (19 मे 2018 12:30 PM) इथे क्लिक करा
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (21 मे 2018 9:30 AM) इथे क्लिक करा

महाराष्ट्र नागरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका [मुख्य परीक्षा 2018]

2018 साली झालेल्या महाराष्ट्र नागरपरिषद मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका पेपर PDFs: मुख्य परीक्षा डाउनलोड लिंक
महाराष्ट्र नगरपालिका कर आणि प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रश्नपत्रिका (19 सप्टेंबर 2018 09:00 AM) इथे क्लिक करा
महाराष्ट्र नगरपालिका स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 प्रश्नपत्रिका (21 सप्टेंबर 2018 09:00 AM) इथे क्लिक करा

नगर परिषद भरती 2023 बद्दल इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Nagar Parishad
नगर परिषद भरती 2023 फुल लेन्थ टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

मला मोफत महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF कोठे मिळेल?

तुम्ही Adda247 मराठी Website आणि App वरून महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणे उपयुक्त आहे का?

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने काठिण्यपातळी, विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार या संदर्भात माहिती मिळते.