Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   लास्ट मिनिट रिव्हिजन प्लॅन

Last Minute Revision Plan | लास्ट मिनिट रिव्हिजन प्लॅन : Maharashtra Karagruh Bharti Exam

लास्ट मिनिट रिव्हिजन प्लॅन : Maharashtra Karagruh Bharti Exam

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा मार्च 2024 मध्ये होणार आहे. आपण  या साठी महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन तयार करायला हवा. या शेवटच्या काही दिवसात आपण आत्तापर्यंत जे वाचले त्या सर्व टॉपिकची रिव्हिजन करणे आवश्यक आहे. याच तुम्हाच्या रिव्हिजनला मदत व्हावी या दृष्टीने आज या लेखात महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन देण्यात आला आहे. या शेवटच्या काही दिवसात आम्ही आपणासाठी महाराष्ट्र कारागृह परीक्षेच्या दृष्टीने जे टॉपिक महत्वाचे आहेत त्यांच्याबद्दल माहिती दररोज प्रसिद्ध करणार आहोत. सोबतच त्या सर्व टॉपिकच्या लिंक्स या लेखात देण्यात येतील.

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षेमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खाली लेखात विषयानुसार आम्ही महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन उपलब्ध करू देत आहोत. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन : मराठी विषय

मराठी विषयात प्रामुख्याने मराठी व्याकरण, शब्दसंग्रह व उताऱ्यांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. मराठी विषयाचा महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.

तारीख  टॉपिक  वेब लिंक  अँप लिंक 
15 मार्च 2024 मराठी व्याकरण – विभक्ती,वाक्याचे प्रकार व शब्दसिद्धी लिंक  लिंक 
18 मार्च 2024 मराठी व्याकरण – पुस्तके व त्याचे लेखक
लिंक  लिंक 

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन: इंग्रजी विषय

इंग्लिश विषयात प्रामुख्याने इंग्लिश ग्रामर, शब्दसंग्रह (Vocabulary) व उताऱ्यांवर प्रश्न विचारल्या जाणार आहेत.

तारीख  टॉपिक  वेब लिंक  अँप लिंक 
16 मार्च 2024 English Grammar – Noun, Adjectives & Adverbs लिंक  लिंक 

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन: सामान्य ज्ञान 

या विभागात विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडमोडी यावर आधारित ज्ञान तपासले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांवर भर देणे फायद्याचे ठरू शकते. सामान्य ज्ञान रिव्हिजन प्लॅन खालीलप्रमाणे आहे.

तारीख  टॉपिक  वेब लिंक  अँप लिंक 
14 मार्च 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार 2024
लिंक  लिंक 
15 मार्च 2024 हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 व राष्ट्रीय निर्माते पुरस्कार 2024 लिंक  लिंक 
16 मार्च 2024 राष्ट्रीय उत्पन्न व पंचवार्षिक योजना
लिंक  लिंक 
17 मार्च 2024 ब्राह्मो समाज,प्रार्थना समाज व आर्य समाज
लिंक  लिंक 
18 मार्च 2024 69 वा फिल्मफेअर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी लिंक लिंक
19 मार्च 2024 लखनौ करार व रौलेट कायदा लिंक लिंक
20 मार्च 2024 ऑस्कर 2024 विजेत्यांची यादी लिंक लिंक

महाराष्ट्र कारागृह भरती परीक्षा रिव्हिजन प्लॅन: बौद्धिक चाचणी/अंकगणित 

बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता चाचणी विषयात विद्यार्थ्याची सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते.

तारीख  टॉपिक  वेब लिंक  अँप लिंक 
17 मार्च 2024 बीजगणित सूत्रे लिंक  लिंक
19 मार्च 2024 लसावी – मसावी व गणितीय क्रिया
लिंक  लिंक  
20 मार्च 2024 घनाकृती ठोकळे व घड्याळ लिंक  लिंक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA MAHA PACK

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन मी कोठे पाहू शकतो?

महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन या लेखात दिला आहे.

विषयानुसार महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन मी कोठे पाहू शकतो?

विषयानुसार महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन या लेखात देण्यात आला आहे. ज्यात विषयानुसार सर्व टॉपिकचा अमावेश करण्यात आला आला आहे.

महाराष्ट्र कारागृह परीक्षा कधीपासून घेण्यात येणार आहे?

महाराष्ट्र कारागृह परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅनचा उपयोग काय आहे?

महाराष्ट्र कारागृह परीक्षा रिव्हिजन प्लॅन आपणास परीक्षेच्या शेवटच्या दिवसात कोणते टॉपिक महत्वाचे आहेत याबद्दल माहिती देतो. तसेच या प्लॅनचा उपयोग करून आपण कमी वेळात सर्व विषयांची रिव्हिजन करू शकता.