Marathi govt jobs   »   Job Notification   »   Arogya Bharti 2021 Group C Exam...

आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा उत्तरतालिका PDF जाहीर | Arogya Bharti 2021 Group C Re-Exam Answer key PDF Out

Arogya Bharti 2021 Group C Re-Exam Answer key PDF Out: आरोग्य विभाग भरती 2021 गट क (2752 जागा) व गट ड (3466 जागा) ची अधिसूचना 8 ऑगस्ट रोजी आली होती. आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध जिल्हात गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी झाली व गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र दिनांक 16 ऑक्टोबर 2021 ला प्रसिद्ध झाले. 24 ऑक्टोबर 2021 रोजी दोन सत्रात एकूण 52 संवर्गाचे पेपर घेण्यात आले. 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या पेपरच्या अंतिम उत्तरतालिका दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ला जाहीर झाल्या.

सोबतच दिनांक 29 नोव्हेंबर 2021 ला 28 नोव्हेंबर 2021 ला झालेल्या फेरपरीक्षेचे (Re-Exam) उत्तरतालिका जाहीर झाली. आज आपण या लेखात महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 गट क परीक्षा अंतिम उत्तरतालिका PDF (Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out) व आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेच्या उत्तरतालिका पाहणार आहोत.

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out | आरोग्य भरती 2021 गट क परीक्षा अंतिम उत्तरतालिका PDF जाहीर

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out:  आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ ची परीक्षा  24 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रतील विविध जिल्हात झाली व गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. गट क ची परीक्षा दोन सत्रात झाली. पहिले सत्र सकाळी 10 ते 12 व दुसरे सत्र दुपारी 3 ते 5 या कालावधीत होते. या परीक्षेचा अभ्यासक्रम हा दोन भागात विभागण्यात आला आहे. एक म्हणजे सर्व पदांसाठी सामाईक परीक्षा आणि दुसरा म्हणजे पदाच्या आवश्यकतेनुसार तांत्रिक अभ्यासक्रम. प्रत्येक पदाकरिता असलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी आरोग्य विभागाने 24 ऑक्टोबर 2021 ला झालेल्या सर्व पेपरची अंतिम उत्तरतालिका (Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key) जाहीर केल्या. या लेखात पदनिहाय पेपरची उत्तरतालिका (Answer key) देण्यात आली आहे आणि आपण याला PDF Format मध्ये डाउनलोड करू शकता.

आरोग्य विभाग भरती Updated परीक्षा वेळापत्रक व परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Arogya Bharti Group C Exam Analysis | Jr. Clerk 24th October 2021 Exam Analysis | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2021 गट क कनिष्ठ लिपिक पेपर विश्लेषण

Maharashtra Arogya Bharati Group C Exam Analysis Jr. Clerk 24th October 2021 Exam Analysis: आरोग्य विभागभरती 2021 गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी दोन सत्रात झाली. 24 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारच्या सत्रात झालेल्या कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) पदाच्या पेपरचे विश्लेषण (Arogya Bharati Jr Clerk Exam Analysis) Adda247 मराठीने केले आहे. कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) पदाच्या पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी खाली देलेल्या लिंक वर क्लिक करा.

आरोग्य विभाग भरती 2021 गट क कनिष्ठ लिपिक पेपर विश्लेषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key of Re-Exam | आरोग्य भरती 2021 गट क फेरपरीक्षा उत्तरतालिका PDF जाहीर

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key of Re-Exam: आरोग्य विभाग गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्रातील विविध जिल्हात झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीना पेपर मिळालेच नाही तर काही जणांना चुकीच्या संवर्गाचे पेपर मिळाले. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने आता ज्या उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या आहे त्यांची फेरपरीक्षा 28 नोव्हेंबर ला घेतली त्या परीक्षेच्या उत्तरतालिका जाहीर झाल्या आहेत त्या आपण खालील टेबलमध्ये डाउनलोड करू शकता.

फेरपरीक्षा झालेल्या पदांची नावे  उत्तरतालिका (Answer Key)
सांख्येकी अन्वेक्षक (STATISTICAL INVISTIGATOR) Download Answer Key PDF
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Laboratory Scientific Officer) Download Answer Key PDF
नर्स (Nurse) Download Answer Key PDF
औषधनिर्माण अधिकारी (Pharmacy Officer)  Download Answer Key PDF
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) Download Answer Key PDF
दंत यांत्रिकी (Dental Mechanic) Download Answer Key PDF
वीजतंत्री (Electrician) Download Answer Key PDF
SKILLED ARTIZEN-JR TECH ASSISTANT Download Answer Key PDF
अवैद्यकीय सहायक (NON MEDICAL ASSISTANT Download Answer Key PDF
HOUSE AND LINEN KEEPER/ STORE CUM LINEN KEEPER/
THEATRE ASSISTANT/ TELEPHONE OPERATOR/
Download Answer Key PDF
HIGHER GRADE STENO/LOWER GRADE STENO/STENO TYPIST Download Answer Key PDF

 

 

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out – Morning Session | आरोग्य भरती 2021 गट क परीक्षा अंतिम उत्तरतालिका PDF जाहीर- सकाळ सत्र

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out – Morning Session: आरोग्य विभाग भरती 2021 गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात घेण्यात आली. आरोग्य विभाग भरती 2021 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या सकाळ सत्रातील (सकाळी 10 ते 12) सर्व पदांच्या अंतिम उत्तरतालिका (Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key) खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे. त्या तुम्ही डाउनलोड करू शकता.

आरोग्य विभाग भरती फेरपरीक्षा प्रवेशपत्र जाहीर 2021

सकाळच्या सत्रातील पदांची नावे अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key)
उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Steno) Download Answer Key PDF
कार्यदेशक (Foreman) Download Answer Key PDF
ग्रंथपाल (librarian) Download Answer Key PDF
तंत्रज्ञ (एचईएमआर) (Technician HEMR) Download Answer Key PDF
दंत आरोग्यक (Dental Hygienist) Download Answer Key PDF
दंत यांत्रिकी (Dental Mechanic) Download Answer Key PDF
दूरध्वनी चालक (Telephone Operator) Download Answer Key PDF
नळ कारागीर (Plumber) Download Answer Key PDF
लघुटंकलेखक (Steno Typist) Download Answer Key PDF
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) Download Answer Key PDF
वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक (Senior Security Assistant) Download Answer Key PDF
वाहनचालक (Driver) Download Answer Key PDF
विजतंत्री (परिवहन) (Electrician Transport) Download Answer Key PDF
वीजतंत्री (Electrician) Download Answer Key PDF
शिंपी (Tailor) Download Answer Key PDF
सुतार (Carpenter) Download Answer Key PDF
सेवा अभियंता (Service Engineer) Download Answer Key PDF
अधिपरिचारिका (Staff Nurse) Download Answer Key PDF
अवैद्यकीय सहायक (NON MEDICAL ASSISTANT(LEPROSY)) Download Answer Key PDF
सांख्येकी अन्वेक्षक (STATISTICAL INVISTIGATOR) Download Answer Key PDF

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out – Afternoon Session | आरोग्य भरती 2021 गट क परीक्षा अंतिम उत्तरतालिका PDF जाहीर- दुपारचे सत्र

Arogya Bharti 2021 Group C Exam Final Answer key PDF Out – Afternoon Session: आरोग्य विभाग भरती 2021 गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हात घेण्यात आली. आरोग्य विभाग भरती 2021 24 ऑक्टोबर 2021 रोजी दुपार सत्रातील (दुपारी 3 ते 5) सर्व पदांच्या अंतिम उत्तरतालिका (Arogya Bharti 2021 Group C Exam Answer key) खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे. त्या तुम्ही डाउनलोड करू शकता.

दुपारच्या सत्रातील पदांची नावे अंतिम  उत्तरतालिका (Final Answer Key)
अणुजीवसहा/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ || (Bacteriologist / Laboratory Technician) Download Answer Key PDF
अधिपरिचारिका (Staff Nurse)  Download Answer Key PDF
अभिलेखापाल (Record Keeper) Download Answer Key PDF
आहारतज्ञ (Dietician)  Download Answer Key PDF
ई-ई-जी-तंत्रज्ञ (EEG Technician)  Download Answer Key PDF
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) Download Answer Key PDF
औषधनिर्माण अधिकारी (Pharmacy Officer)  Download Answer Key PDF
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) Download Answer Key PDF
नेत्र चिकित्सा अधिकारी (Ophthalmic Officer) Download Answer Key PDF
परफयुजिनिस्ट (Perfusionist) Download Answer Key PDF
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Laboratory Scientific Officer) Download Answer Key PDF
मोल्डरुम तंञज्ञ / किरणोपचार तंत्रज्ञ (Mould room Technician/ Radiography Technician) Download Answer Key PDF
रासायनिक सहाय्यक (Chemical Assistant) Download Answer Key PDF
वार्डन / गृहपाल (Warden) Download Answer Key PDF
व्यवसायोपचार तज्ञ (Occupational Therapist) Download Answer Key PDF
समोपदेष्टा (Counsellor) Download Answer Key PDF
सांखिकी अन्वेषक (Statistical Investigator) Download Answer Key PDF
हिस्टोपॅथी तंञज्ञ (Histopathy Technician) Download Answer Key PDF

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Group D Exam 2021 | आरोग्य विभाग भरती 2021 गट ड परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे

Last Minute Revision and Tips for Arogya Bharati Exam 2021: आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 महाराष्ट्रतील विविध जिल्हात गट ‘क’ परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 झाली व गट ‘ड’ परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. आरोग्य विभाग भरती 2021 गट क परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे या लेखाचा फायदा गट क पेपर दिलेल्या विद्यार्थाना झाला असावा. परीक्षेच्या काही दिवस अगोदर आपण वाचलेल्या पुस्तकांची किंवा आपल्या नोट्स ची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला अधिकाधिक गुण देऊ शकते. पण विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे उजळणीसाठी कोणते मुद्दे निवडायचे. ही मनाची दुविधा दूर करण्यासाठी ADDA 247 मराठी ने आरोग्य विभाग भरती 2021 परीक्षेच्या उजळणीसाठी महत्त्वाचे मुद्दे यावर लेख लिहिला आहे.

आरोग्य भरती 2021 गट क निकाल जाहीर

FAQs Arogya Bharati 2021 Answer key PDF Out

Q.1 आरोग्य भरती 2021 गट क ची अंतिम उत्तरतालिका आली का?

उत्तर: आरोग्य भरती 2021 गट क ची अंतिम उत्तरतालिका आली.

Q.2 आरोग्य भरती 2021 गट क ची अंतिम उत्तरतालिका कधी आली?

उत्तर: आरोग्य भरती 2021 गट क ची अंतिम उत्तरतालिका 25 नोव्हेंबर 2021 रोजी आली.

Q3. आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘D’ ची उत्तरतालिका आली का?

Ans. नाही, आरोग्य भरती 2021 ग्रुप ‘D’ ची उत्तरतालिका आली नाही.

Q4. आरोग्य विभाग भरती 2021 साठी महत्वपूर्ण लेख मला कुठे वाचायला मिळतील?

Ans. Adda 247 मराठीच्या संकेतस्थळावर तुम्हाला आरोग्य विभाग भरती 2021 साठी महत्वपूर्ण लेख वाचायला मिळतील.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पदांसाठी टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

Has the Final answer sheet of Health Recruitment 2021 Group C decleared?

The answer sheet of Health Recruitment 2021 Group C has been declared.

When did the Final answer sheet of Health Recruitment 2021 Group C come out?

The answer sheet of Health Recruitment 2021 Group C came on 29th October 2021.

Is the Health Recruitment 2021 Group ‘D’ Answer key announced?

No, health Recruitment 2021 Group ‘D’ Answer key not announced

Where can I find important articles for Health Department Recruitment 2021?

On Adda 247 Marathi website you will find important articles for Health Department Recruitment 2021.