• hamburger
  • adda247-logo
  • All Coursesadda247
  • ALLdown-arrow
    adda247
  • adda247

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Full Length Mock Online Test Series

Validity: 6 Months
What you will get
5 Mock Tests
Course Highlights
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक-हंगामी फवारणी पदांसाठी Prime Test Series
  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
Product Description

जिल्हा परिषद भरती 2021 ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 6 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5900 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. फार्मासिस्ट (औषध निर्माता), आरोग्य सेवक, आरोग्य सेवक-हंगामी फवारणी, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती आहे. आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक/ आरोग्य सेविका/ आरोग्य सेवक-हंगामी फवारणी) या पदांसाठी एकूण 5600 पेक्षा अधिक रिक्त पदे जिल्हा परिषद भरती 2021 अंतर्गत भरण्यात येणार आहेत. तर तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तयारीला हातभार लावण्यासाठी आणि कमी वेळात परीक्षेला उपयोगी असेल तेवढे उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करून घेण्यासाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जिल्हा परिषद (ZP) भरती 2021 द्विभाषिक Full Length Test Series.

 

What will you get?

  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 Available
Mock Test 2 6-Oct-2021
Mock Test 3 11-Oct-2021
Mock Test 4 18-Oct-2021
Mock Test 5 22-Oct-2021
null
Exams Covered
adda247
Arogya Bharti
Frequently Asked Questions
Q: Can I get the updated pattern questions according to the exam?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this Package?
adda247
Course Highlights
  • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक-हंगामी फवारणी पदांसाठी Prime Test Series
  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
₹699 ₹ 89922% off