Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक...

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा : राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला. जिल्हा परिषद आरोग्य सेवक (40%)  भरती परीक्षा दिनांक 12 जून 2024 रोजी पार पडली.तसेच जिल्हा परिषद आरोग्य सेविका (40%)  भरती परीक्षा दिनांक 16 जून 2024 रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या लेखात तुम्हाला निकाल PDF डाउनलोड करता येईल.

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल: विहंगावलोकन

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद निकाल बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) व आरोग्य सेविका निकाल जाहीर : विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
लेखाचे नाव जिल्हा परिषद निकाल 2024
निकाल तारीख  17 जानेवारी 2024 पासून जाहीर झाला आहे

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) निकाल PDF

जिल्हा  निकाल PDF
सोलापूर लिंक 
सांगली लिंक 
नागपूर लिंक 
सातारा लिंक 
गोंदिया लिंक
जालना लिंक
लातूर लिंक
परभणी लिंक
बीड लिंक
धाराशिव लिंक
छत्रपती संभाजीनगर लिंक
हिंगोली लिंक
भंडारा लिंक 
कोल्हापूर लिंक 

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेविका निकाल PDF

जिल्हा  निकाल PDF
वर्धा PDF
सांगली PDF
रायगड PDF
बुलढाणा PDF
नागपुर PDF
बीड PDF
सोलापूर PDF
हिंगोली PDF
लातूर PDF
परभणी PDF
भंडारा PDF

 

  जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक (40%) निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_5.1

FAQs

जिल्हा परिषद आरोग्य सेवक (40%) निकाल 2024 कधी जाहीर झाला आहे ?

जिल्हा परिषद आरोग्य सेवक (40%) निकाल 2024 आज दिनांक 08 जुलेे 2024 रोजी जाहीर झाला आहे.

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.