Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   Van Vibhag Forest Guard Scholarship Test

Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023, Result Announced, वन विभाग वनरक्षक भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल जाहीर

Dear Aspirants,

Maharashtra Forest Department, has released the Maharashtra Van Vibhag Bharti 2023 for various posts. A total of 2417 vacancies have been released in Van Vibhag Bharti 2023. Out of them 2138 posts have been announced for the post of Forest Guard. The online examination for these posts will be conducted from 31st July 2023 to 15th August 2023. So for those who are preparing for Van Vibhag Forest Guard Bharti 2023, We have successfully conducted Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023 on 22 and 23 July 2023. And now on 24th July 2023, Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023 Result Out. So all candidates can check their result here. Check all details about Maharashtra Talathi Scholarship Test 2023 below.

वन विभाग प्रवेशपत्र 2023

Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 Forest Guard (वनरक्षक) आणि Stenographer (लघुलेखक) परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांना योग्य मार्ग देण्यासाठी आणि योग्य सरावासाठी आम्ही 22 आणि 21 जुलै 2023 रोजी वन विभाग भरती 2023 परीक्षेसाठी राज्यव्यापी शिष्यवृत्ती चाचणीचे आयोजन केले होते. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 24 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व उमेदवार ज्यांनी वन विभाग भरती 2023 शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती ते आता त्यांचा निकाल लेखात दिलेल्या लिंकद्वारे तपासू शकतात.

वन विभाग भरती रिक्त पदे 2023

Van Vibhag Forest Guard Bharti Scholarship Test 2023: Overview, वन विभाग वनरक्षक भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023: विहंगावलोकन

22 आणि 21 जुलै 2023 रोजी होणाऱ्या Van Vibhag Forest Guard Bharti Scholarship Test 2023 संबंधी सर्व महत्वाच्या तारखा खाली देण्यात आले आहेत.

Scholarship Test Starting Time: 22 July 2023 – 11 am

Scholarship Test Ending Time: 23 July 2023 – 11:55 pm

Scholarship Test Result Publishing Time: 24 July 2023 – 10 am

Prize: Top 10 Rankers will get Special Discount Coupons

Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023, Result Out, वन विभाग वनरक्षक भरती शिष्यवृत्ती परीक्षा 2023, निकाल जाहीर

वन विभाग वनरक्षक भरती शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2023 आता जाहीर झाला आहे. उमदेवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल तपासू शकतात.

Van Vibhag Forest Guard Scholarship 2023: Result Out
Van Vibhag Forest Guard Bharti 2023 Scholarship Test Check Result on the App
Check Result on the Web

Van Vibhag Forest Guard Bharti 2023 Exam Pattern | वन विभाग वनरक्षक भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

Forest Guard (वनरक्षक) पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा असून या परीक्षेत एकूण 60 प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण) असणार आहेत. ही स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत मराठी, इंग्रगी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश आहे. खालील तक्त्यामध्ये लेखापाल पदासाठी Van Vibhag Exam Pattern 2023 देण्यात आले आहे.

Van Vibhag Exam Pattern 2023 for Forest Guard (वनरक्षक)
अ. क्र. (Sr. No.) विषय (Subject) प्रश्न संख्या (Ques. No) गुण (Marks) भाषा (Langauge) एकूण वेळ (Total Time)
1 मराठी भाषा (Marathi Language) 15 30 मराठी 120 मिनिटे (2 Hours)
2 इंग्रजी भाषा (English Language) 15 30 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान (General Knowledge) 15 30 मराठी / इंग्रजी
बौद्धिक चाचणी (Quant & Reasoning Ability) 15 30 मराठी / इंग्रजी
एकूण 60 120
  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. 45% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • परीक्षेत Negative Marking बद्दल अद्याप माहिती प्राप्त नाही.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023

adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

Guidelines for Attempting the Scholarship Test

1. Only 1 Attempt: सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी की Scholarship Test  प्रत्येक उमेदवारांना फक्त एकदाच Attempt करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे जर परीक्षा एकदा सुरू झाली तर ती थांबवता किंवा पुन्हा सुरू करता येणार नाही.

2. Submit the Mock in One Go: तुम्ही Statewide Scholarship Test for Van Vibhag Forest Guard Bharti 2023 Exam एकदा चालू झाल्यावर बंद केल्यास किंवा त्याला pause केल्यास तुमच्या परीक्षेचा टायमर चालूच राहील त्यामुळे वास्तविक परीक्षेप्रमाणे तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

3. Complete the Mock before Deadline: अंतिम तारीख आणि वेळेच्या आधी तुम्हाला ही परीक्षा देणे गरजेचे आहे.

4. Better Internet Connection: उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठेवा जेणेकरुन तुमची Test विस्कळीत होणार नाही.

Maharashtra Talathi Syllabus
Adda247 Marathi App

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

Maharashtra Study Material

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

What is the date of Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023

Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023 date is scheduled on 22 and 23 July 2023.

How to register for Van Vibhag Forest Guard Scholarship Test 2023

Candidates can get the direct link to register for Van Vibhag Forest Guard Test 2023 here in this article

When Van Vibhag Forest Guard Bharti Scholarship Test Result 2023 will be declared

Van Vibhag Forest Guard Bharti Scholarship Test Result 2023 will be declared on 24 July 2023.