Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   रायगड जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल 

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल : राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर केला. रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भरती परीक्षा दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या लेखात तुम्हाला निकाल PDF डाउनलोड करता येईल.

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल : विहंगावलोकन

जिल्हा परिषद निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल : विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभागाचे नाव ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती
लेखाचे नाव जिल्हा परिषद निकाल 2024
निकाल तारीख  24 मे 2024

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल PDF

रायगड जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निकाल PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

रायगड जिल्हा परिषद निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा_4.1
About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.